Karnataka Bolldozer On Hindu Mutt : २५० मुसलमानांनी नेल्लूर मठाच्या भूमीवर चालवला बुलडोझर !

Karnataka Bolldozer On Hindu Mutt : २५० मुसलमानांनी नेल्लूर मठाच्या भूमीवर चालवला बुलडोझर !

जर हिंदूंनी एखादा अनधिकृत दर्गा अथवा मशीद पाडण्याचा विचार जरी व्यक्त केला असता, तरी याच कर्नाटक पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई करून वर्षानुवर्षे तुरुंगात डांबले असते !

Pramod Mutalik : श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांना शिवमोग्गा जिल्हाप्रवेश बंदी करून रात्रीच माघारी पाठवले

Pramod Mutalik : श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांना शिवमोग्गा जिल्हाप्रवेश बंदी करून रात्रीच माघारी पाठवले

‘लव्ह जिहाद’मुळे कित्येक महिला, मुली यांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे, तर यावर अन्वेषण करून धर्मांध मुसलमानांवर कारवाई करण्यापेक्षा याला वाचा फोडाण्यास विरोध करणारे काँग्रेस सरकार !  

संपादकीय : कर्नाटकामध्ये गोरक्षण ?

संपादकीय : कर्नाटकामध्ये गोरक्षण ?

मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी स्वपक्षाच्या नेत्याला वार्‍यावर सोडणारी काँग्रेस हिंदूंचे हित काय साधणार !

Shoot Cow Smugglers : गायींची चोरी करणार्‍यांना दिसताच गोळी घालण्याचा आदेश देईन ! – मंकल वैद्य, राज्यमंत्री, कर्नाटक

Shoot Cow Smugglers : गायींची चोरी करणार्‍यांना दिसताच गोळी घालण्याचा आदेश देईन ! – मंकल वैद्य, राज्यमंत्री, कर्नाटक

काँग्रेस सरकारच्या काळात गायींच्या चोर्‍याही होतात आणि हत्याही होतात, तरीही सरकारमधील मंत्री गुन्हेगारांवर गोळ्या झाडण्यासाठी आदेश देण्यावर अद्यापही विचार करत आहेत. दुसरीकडे उत्तरप्रदेशात भाजपचे योगी आदित्यनाथ यांचे सरकार गोतस्करांना गोळ्या झाडून त्यांना अपंग बनवत आहे !

Karnataka DSP Arrested : स्वतःच्या कक्षात महिलेचे लैंगिक शोषण करणार्‍या पोलीस उपअधीक्षकाला अटक

Karnataka DSP Arrested : स्वतःच्या कक्षात महिलेचे लैंगिक शोषण करणार्‍या पोलीस उपअधीक्षकाला अटक

रक्षक नव्हे भक्षक ! अशांना भर चौकात फाशीची शिक्षा दिली पाहिजे !

Karnataka BJP MLA Arrested : कर्नाटकातील भाजपचे आमदार सी.टी. रवि यांना अटक !

Karnataka BJP MLA Arrested : कर्नाटकातील भाजपचे आमदार सी.टी. रवि यांना अटक !

कर्नाटकच्या महिला आणि बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना विधान परिषदेतील कामकाजाच्या वेळी ‘वेश्या’ संबोधल्याच्या आरोपावरून भाजपचे आमदार सी.टी. रवि यांना पोलिसांनी अटक केली आहे.

तुमच्या धर्माचे पालन करा आणि इतर धर्मांबद्दल सहिष्णुता बाळगा ! – Karnataka CM Siddaramaiah

तुमच्या धर्माचे पालन करा आणि इतर धर्मांबद्दल सहिष्णुता बाळगा ! – Karnataka CM Siddaramaiah

हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका मशिदीसमोर आल्यानंतर त्यांच्यावर मशिदीतून आक्रमण का केले जाते ? याचे उत्तर सिद्धरामय्या देतील का ?

(म्हणे) ‘देवही मद्य म्हणजे सोमरस यांचे सेवन करायचे; परंतु तुम्ही दूध प्या !’ – कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या

(म्हणे) ‘देवही मद्य म्हणजे सोमरस यांचे सेवन करायचे; परंतु तुम्ही दूध प्या !’ – कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या

सोमरस म्हणजे मद्य, हे सिद्धरामय्या यांना कुणी सांगितले ? तोंड आहे म्हणून काही बरळणारे शुद्धीत आहेत का ? कि तेही काही सेवन करून बोलत आहेत, अशी शंका मनात येते !

Karnataka In Bankruptcy :  गत विधानसभा निवडणूक काळात मतदारांना दिलेल्या प्रलोभनांमुळे कर्नाटक राज्य आर्थिक दिवाळखोरीत !

Karnataka In Bankruptcy :  गत विधानसभा निवडणूक काळात मतदारांना दिलेल्या प्रलोभनांमुळे कर्नाटक राज्य आर्थिक दिवाळखोरीत !

अनेक राज्यांत काँग्रेसची आर्थिक स्थिती चांगली नाही. कर्नाटक राज्यात ‘वक्फ बोर्डा’कडून शेतकरी, तसेच मंदिरांच्या सहस्रो एकर भूमी हडपल्या जात आहेत.

Bengaluru Blast ISIS Connection : बेंगळुरू येथेल रामेश्‍वरम् कॅफेमधील बाँबस्फोटातील आतंकवाद्यांचे इस्लामिक स्टेटशी संबंध !

Bengaluru Blast ISIS Connection : बेंगळुरू येथेल रामेश्‍वरम् कॅफेमधील बाँबस्फोटातील आतंकवाद्यांचे इस्लामिक स्टेटशी संबंध !

२२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्येतील श्रीराममंदिराच्या अभिषेकाच्या दिवशी बेंगळुरूतील भाजपच्या मुख्यालयात हा स्फोट घडवण्याची योजना होती. प्रचंड पोलीस बंदोबस्तामुळे आरोपींना ते शक्य झाले नाही.