कनिष्ठ लिपिक सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षणासाठी आलेल्या नवोदित प्रशिक्षणार्थींनी खोटी देयके दाखवून शासनाचे १ लाख ९० सहस्र रुपये लाटले
भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट झाले असतांना चौकशीसाठी ५ वर्षांचा कालावधी लागत असेल, तर राज्यात विविध शासकीय कार्यालयांत चालू असलेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रशासनाला किती वर्षे लागणार ?