
हसुर बुद्रुक (जिल्हा कोल्हापूर) – कागल तालुक्यातील शिवसेना आघाडीचे पुरुषोत्तम भीमराव साळोखे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडीच्या वेळी सरपंच दिग्विजय पाटील, ग्रामसेवक गोविंद पवार, ग्रामपंचायत सदस्य, प्रवीण निंबाळकर यांसह अन्य उपस्थित होते. शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे यांची या निवडीत महत्त्वपूर्ण भूमिका होती. श्री. भोकरे यांनी पुरुषोत्तम साळोखे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
पन्हाळगड-पावनखिंड ते विशाळगड ऐतिहासिक पदभ्रमण २०२६ उत्साहात !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या संरक्षणासाठी १५ दिवसांत अधिसूचना काढा !
युवती महिला संस्कार सबलीकरणाच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद-राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने कार्यक्रम !
Sant Balumama Devasthan Scam : तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके यांच्यासह कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंद !
शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण !