शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पूरग्रस्त नागरिकांना ‘ब्लँकेट’ वाटप
शिवसेना आणि ‘वसुधा फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्त भागातील गरजू १०० नागरिकांना उबदार ‘ब्लँकेट’चे वाटप करण्यात आले.
शिवसेना आणि ‘वसुधा फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्त भागातील गरजू १०० नागरिकांना उबदार ‘ब्लँकेट’चे वाटप करण्यात आले.
भाजपचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक यांनी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी प्रविष्ट केल्या आहेत.
दोन्ही लस घेतलेल्या भाविकांना ‘ऑनलाईन’ पद्धतीने नोंदणीद्वारे संख्या मर्यादित ठेवून आणि कोरोनाच्या नियमांचे पालन करून दर्शन देता येऊ शकेल. यामुळे शिर्डीचा रूतलेला अर्थकारणाचा गाडा हळूहळू पूर्वपदावर येण्याची प्रक्रिया चालू होईल.
एका जिल्हा परिषद सदस्याला तक्रारींवर कार्यवाही होण्यासाठी आंदोलन करावे लागते, तर सामान्य व्यक्तींच्या तक्रारींची नोंद तरी घेतली जात असेल का ?
सध्या ‘विठाई’च्या काही बसगाड्यांच्या बाहेरील भागात असलेल्या श्री विठ्ठलाच्या चित्रावर थुंकल्याचे डाग, चिखलाचे डाग, तसेच धूळ दिसून येत आहे. ही एकप्रकारे श्री विठ्ठलाच्या चित्राची विटंबनाच आहे.
‘स्वॅब’ पडताळणी आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभारात त्वरित सुधारणा कराव्यात ! – राजेश क्षीरसागर, शिवसेना
राजकारण आणि पक्षीय मतभेद बाजूला ठेवून हिंदुत्वाच्या सूत्रावर शिवसेना अन् भाजप यांनी ठाम भूमिका घ्यावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे, मुंबईतील ज्या ठिकाणांना क्रूरकर्मा टिपू सुलतान याचे नाव देण्यात आले आहे, ती नावे त्वरित पालटून आक्रमकांचे उदात्तीकरण रोखावे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक जनहिताचे निर्णय घेतले असून हे निर्णय आणि राबवण्यात येत असलेल्या योजना सामान्यांपर्यंत पोचवण्याचे काम आता केले जाणार आहे.
शहरातील रामकृष्ण आस्थापनेच्या एका धनादेश पुस्तकातून शिवसेना मिरज शहरप्रमुख चंद्रकांत मैगुरे यांनी त्यांच्या साथीदारासमवेत एक धनादेश चोरला होता.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मुलाखत न झाल्याने नैराश्य येऊन युवक स्वप्नील लोणकरने आत्महत्या केली होती.