कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिरात १२५ पत्रकारांची आरोग्य पडताळणी !
पूरकाळात आघाडीवर काम करणार्या पत्रकारांसाठी ७ ऑगस्टला ‘कोल्हापूर प्रेस क्लब’ येथे आरोग्य पडताळणी शिबिर घेण्यात आले.
पूरकाळात आघाडीवर काम करणार्या पत्रकारांसाठी ७ ऑगस्टला ‘कोल्हापूर प्रेस क्लब’ येथे आरोग्य पडताळणी शिबिर घेण्यात आले.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि मनसे यांच्यामध्ये युती होण्याची शक्यता यातून व्यक्त केली जात आहे.
या वेळी शिवसेना सांगली विधानसभा क्षेत्रप्रमुख नानासाहेब शिंदे, शिवसेना माजी शहरप्रमुख प्रसाद रिसवडे, वाहतूक सेनेचे माजी शहरप्रमुख ओंकार देशपांडे, तसेच अन्य उपस्थित होते.
या वेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, युवासेना जिल्हाप्रमुख मंजित माने, शिवाजी जाधव उपस्थित होते.
आंदोलन केल्यानंतर कार्यवाही करण्याचे आश्वासन देणारे प्रशासन काय कामाचे ?
ज्या विभागाला कर्मचार्याचा मृत्यू दीड वर्षापूर्वी झाला हे ठाऊक नाही, ते आर्थिक घोटाळ्याची चौकशी काय करणार ?
शहरात २१ आणि २२ जुलै या दिवशी झालेल्या अतीवृष्टीमुळे नदीकाठावरील वस्त्यांमध्ये पूर आला होता. या पुरामुळे येथील नागरिकांची पुष्कळ प्रमाणात हानी झाली आहे. शासनाकडून साहाय्य मिळूनही प्रशासनाने पूरग्रस्तांना साहाय्य दिलेच नाही !, सुस्त जिल्हा प्रशासन !
मुख्यमंत्र्यांनी निवेदन न स्वीकारल्याने भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यातच धरणे आंदोलन केले. यामुळे पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना कह्यात घेऊन त्यांची सायंकाळी सुटका केली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंतीच्या निमित्ताने पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
कोरोनाशी चार हात करणारे डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ‘आशा’ स्वयंसेविका, पत्रकार यांना येणार्या अडचणींवर उपाययोजना करण्यासाठी बैठक झाली.