भाजपचे आमदार नितेश राणे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत कणकवली पोलीस ठाण्यात उपस्थित

पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत ४५ मिनिटे चौकशी करण्यात आली. ‘या प्रकरणी पोलिसांना आम्ही सर्वतोपरी साहाय्य करू’, असे आमदार राणे यांनी सांगितले.

विधानसभेत घोषणा होऊनही नियमित कर्जाची परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना ५० सहस्र रुपयांचा लाभ नाही ! – प्रकाश आबीटकर, आमदार, शिवसेना

श्री. आबीटकर म्हणाले, ‘‘एकीकडे आपण आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांना साहाय्य करतो; मात्र प्रामाणिकपणे कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना आपण नेमके काय देतो ?’

भाजपचे आमदार नितेश राणे यांना पोलिसांकडून नोटीस

याविषयी आमदार राणे यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि पालकमंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांच्यातही वाद आहेत. त्याचे पडसाद कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमानाविषयी महाराष्ट्राच्या विधान परिषदेत कर्नाटक सरकारचा निषेध !

एकनाथ शिंदे म्हणाले, कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर वारंवार अन्याय करत आहे. स्थानिक मराठी जनतेची मुस्कटदाबी करणे, मराठी पाट्या हटवणे, मराठी शाळा बंद पाडणे, कन्नड भाषेची सक्ती करणे असे प्रकार कर्नाटक राज्यात घडत आहेत.

अमरावती हिंसाचार प्रकरणी विधानसभेत आवाज उठवला जाईल ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

विरोधकांचा चहापानावर बहिष्कार ! महाराष्ट्रात लोकशाही नव्हे, तर ‘रोकशाही आणि रोखशाही’चे राज्य आहे !

महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालूनच दाखवावी !

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे कर्नाटक सरकारला आव्हान !
बेंगळुरू येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे प्रकरण

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून कर्नाटक शासनाचा निषेध

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचे धाडस कर्नाटकात भाजपच्या राज्यात होते, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारचा धर्मांध आणि समाजकंटक यांच्यावर वचक असला पाहिजे !

तमिळनाडूचे शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष राधाकृष्णन् यांचा भाजपमध्ये प्रवेश

श्री. राधाकृष्णन म्हणाले, “आम्ही काँग्रेस आणि द्रमुक यांच्या हाताखाली काम करू शकत नाही. शिवसेनेच्या वरिष्ठांना हे ठाऊक आहे की, आम्ही निराश आहोत. त्यामुळे आतापासून मी भाजपचा माणूस आहे, शिवसेनेचा नाही.”

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनादर खपवून घेणार नाही ! – रविकिरण इंगवले, शिवसेना

इंगवले यांनी प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे दैवत असून त्यात कर्नाटक आणि महाराष्ट्र असा भेदभाव करणे चुकीचे आहे.”

म्हैशाळ (जिल्हा सांगली) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस शिवसेनेकडून दुग्धाभिषेक !

बेंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे प्रकरण !