हडपसर (पुणे) येथील युवकाने २२ सहस्र नाण्यांपासून बनवले शिवलिंग !

आपण ज्या देवतेची भक्ती करतो, ती आध्यात्मिक स्तरावर कशा प्रकारे करायला हवी, हे समजून घेणे आवश्यक आहे. अशा प्रकारे धर्मशास्त्रविरोधी कृती केल्याने आपल्याला लाभ होत नाही !

साधकांनी मंदिरातील स्वच्छता, पूजा आणि आरती भावपूर्ण केल्याने चैतन्य अन् पावित्र्य जाणवणारे देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमाच्या मागच्या बाजूला असलेले पुरातन शिवमंदिर !

‘देवद, पनवेल येथील सनातन आश्रमाच्या मागच्या बाजूला एक पुरातन शिवाचे मंदिर आहे. ‘या शिवमंदिरात बोललेले नवस पूर्ण होतात’, अशी पुष्कळ भाविकांची श्रद्धा आहे.

नृत्य कलेतून भगवंताला अनुभवूया !

नटराज हे भगवान शिवाचे एक रूप कला आणि साहित्य क्षेत्रात सुपरिचित आहे. ‘आध्यात्मिक स्तरावर कला अनुभवता यावी आणि कलेकडे साधनेचे माध्यम म्हणून पहाण्याची दृष्टी विकसित व्हावी’, ही भगवान शिवाच्या चरणी प्रार्थना !

नटराज : व्‍युत्‍पत्ती आणि अर्थ

शिवाच्‍या दोन अवस्‍था मानल्‍या आहेत. त्‍यांतील एक समाधी अवस्‍था आणि दुसरी म्‍हणजे तांडव किंवा लास्‍य नृत्‍य अवस्‍था. समाधी अवस्‍था, म्‍हणजे निर्गुण अवस्‍था आणि नृत्‍यावस्‍था म्‍हणजे सगुण अवस्‍था.

शिवोपासनेची वैशिष्‍ट्ये आणि शास्‍त्र

शिवालयात असणारा नंदी हे शिवाचे वाहन आहे. शिवपिंडीचे दर्शन घेण्‍याआधी नंदीचे दर्शन घ्‍यावे. नंदीचे दर्शन घेतल्‍याने सात्त्विकता वाढण्‍यास साहाय्‍य होते.

ग्रंथमालिका : देवतांची उपासना आणि तिच्‍यामागील शास्‍त्र

शिवाची उपासना भावपूर्ण अन् शास्‍त्रोक्‍त पद्धतीने शिकवणारे सनातनचे ग्रंथ !

असात्त्विक (रिमिक्‍स) आणि सात्त्विक ‘ॐ नमः शिवाय ।’, हे नामजप ऐकल्‍यावर व्‍यक्‍तीवर होणारा परिणाम अभ्‍यासण्‍यासाठी केलेली वैज्ञानिक चाचणी !

‘रिमिक्‍स’ पद्धतीचा आणि काळानुसार भावपूर्ण केलेला ‘ॐ नमः शिवाय ।’ या दोन नामजपांचा तुलनात्‍मकदृष्‍ट्या केलेला अभ्‍यास . . .

शिवरात्रीच्‍या रात्री करावयाची यामपूजा

शिवरात्रीला रात्रीच्‍या चार प्रहरी चार पूजा कराव्‍यात, असे विधान आहे. त्‍यांना ‘यामपूजा’ म्‍हणतात.

संगीत आणि नृत्‍य यांच्‍या माध्‍यमातून साधना करतांना महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या साधकांना भगवान शिवाशी संबंधित आलेल्‍या अनुभूती !

साधना म्‍हणून  संगीत आणि नृत्‍य यांचा सराव करतांना महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या साधकांना शिवाशी संबंधित आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

भक्तीसत्संगाच्या वेळी कैलास पर्वतावरील वातावरण अनुभवणे 

२४.२.२०२२ या गुरुवारी झालेल्या महाशिवरात्रीच्या विशेष भक्तीसत्संगाच्या ठिकाणी मला पुष्कळ शक्ती जाणवत होती. माझे गाढ ध्यान लागले होते. मला केवळ श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा आवाज ऐकू येत होता.