
नटराज हे भगवान शिवाचे एक रूप कला आणि साहित्य क्षेत्रात सुपरिचित आहे. भगवान शिवाचे तांडव नृत्य हे प्रसिद्ध आहे. नृत्य आणि संगीत यांच्या माध्यमातून भगवान शिवाची अनुभूती कशी घेता येईल, हे या विशेषांकाच्या निमित्ताने मांडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. यातून ‘आध्यात्मिक स्तरावर कला अनुभवता यावी आणि कलेकडे साधनेचे माध्यम म्हणून पहाण्याची दृष्टी विकसित व्हावी’, ही भगवान शिवाच्या चरणी प्रार्थना !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वर्ष २०२६ मधील जन्मोत्सवाच्या कालावधीत साधिकेला शिवतत्त्वाची आलेली अनुभूती
आंध्रप्रदेश : समाजकंटकाने शिवलिंगाच्या समोरील दीपाने सिगारेट पेटवली !
‘ताजमहाल’ हे ‘तेजोमहालय’ असल्याचे सिद्ध होण्यासाठी सर्वेक्षण करा !
महाशिवरात्रीनिमित्त लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी शाळुंकेच्या आकाराचा दगड सापडल्याने ‘भगवान शिव प्रदर्शनस्थळी आले आहेत’, असे वाटणे
साधिकेला भगवान शिवाचे स्मरण होऊ लागल्यावर त्याचे दर्शन होण्याच्या संदर्भात आलेली अनुभूती
१२ ज्योतिर्लिंगांपैकी प्रथम असलेल्या मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दिव्य अंश सनातन संस्थेला अर्पण !