ग्रंथमालिका : देवतांची उपासना आणि तिच्‍यामागील शास्‍त्र

शिवाची उपासना भावपूर्ण अन् शास्‍त्रोक्‍त पद्धतीने शिकवणारे सनातनचे ग्रंथ !

देवतेची वैशिष्‍ट्ये आणि कार्ये कळल्‍याने देवतेचे माहात्‍म्‍य उमगते. देवतेच्‍या उपासनेमागील शास्‍त्र कळल्‍याने देवतेच्‍या उपासनेविषयी श्रद्धा अधिक वाढते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण होते व भावपूर्ण उपासना अधिक फलदायी ठरते. यासाठी देवतांची वैशिष्‍ट्ये, कार्ये आणि उपासना सांगणारी ही ग्रंथमालिका वाचा !

शिवाविषयी अध्‍यात्‍मशास्‍त्रीय विवेचन

  • शिवाची शारीरिक आणि भौतिक वैशिष्‍ट्ये कोणती ?
  • शिवाचा तिसरा डोळा कशाचे प्रतीक आहे ?
  • शिवाची विविध रूपे आणि परिवार कोणता ?
  • ज्‍योतिर्लिंगाचा अर्थ आणि वैशिष्‍ट्ये कोणती ?

शिवाच्‍या उपासनेमागील शास्‍त्र

  • नंदीच्‍या शिंगांमधून शिवपिंडीचे दर्शन कसे घ्‍यावे ?
  • शिवपिंडीवर बेल का आणि कसा वाहावा ?
  • शिवपिंडीवर पाण्‍याची संततधार का असते ?
  • शिवपिंडीला अर्धीच प्रदक्षिणा का घालतात ?

(शिवाविषयी अध्‍यात्‍मशास्‍त्रीय विवेचन करणारा ‘शिव’ हा लघुग्रंथही उपलब्‍ध !)

सनातनच्‍या सर्व विक्रीकेंद्रांवर आणि SanatanShop.com वर ही उपलब्‍ध !

संपर्क : ९३२२३१५३१७

‘शिवाविषयी अध्‍यात्‍मशास्‍त्रीय विवेचन’, ‘शिवाच्‍या उपासनेमागील शास्‍त्र’, हे मराठी आणि हिंदी भाषांतील ग्रंथ, तसेच शिवाचे चित्र अन् लॉकेट, जपमाळ आदी सात्त्विक उत्‍पादने ‘SanatanShop.com’ या संकेतस्‍थळावर सवलतीच्‍या दरात उपलब्‍ध आहेत.