नामजप केल्याने भीती आणि काळजी यांविषयीचे विचार न्यून होतात ! – पू. अशोक पात्रीकर, सनातन संस्था
नामजप केल्याने मन स्थिर राहून आनंदी होते. तसेच भीती आणि काळजी यांविषयीचे विचार न्यून होतात. असे मार्गदर्शन सनातनचे संत पू. अशोक पात्रीकर यांनी विदर्भस्तरीय ऑनलाईन ‘शिक्षक परिसंवादा’त केले