५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला अकोला येथील चि. अर्णव धीरज राऊत (वय २ वर्षे) !
चि. अर्णव धीरज राऊत याचा दुसरा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्याच्या वडिलांना त्याच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
चि. अर्णव धीरज राऊत याचा दुसरा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्याच्या वडिलांना त्याच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
पुणे येथील पू. गजानन बळवंत साठे (वय ७७ वर्षे) गेल्या १९ वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. ते उच्चशिक्षित आहेत. ते ‘प्रथम श्रेणी अधिकारी’ (क्लास वन ऑफिसर) म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत; पण या गोष्टींचा त्यांना अहं नाही.
सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी एका प्रसंगातून ‘दिसेल ते कर्तव्य’, याप्रमाणे प्रत्येक कृती करायला हवी’, याची जाणीव करून देणे
‘मागील ७ वर्षांपासून मी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहे. मला तीव्र आध्यात्मिक त्रास असल्याने उपायांच्या निमित्ताने माझा सद्गुरु राजेंद्रदादांशी वरचेवर संपर्क होतो. या कालावधीत त्यांनी मला साधनेत केलेले साहाय्य..
भाद्रपद शुक्ल पक्ष षष्ठी (१२.९.२०२१) या दिवशी सद्गुरु राजेंद्र गजानन शिंदे यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात रहाणार्या साधिका कु. स्वाती शिंदे यांना सद्गुरु राजेंद्रदादा यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
मुलांवर लहान वयापासून साधनेचे संस्कार केल्यामुळे ‘मुले कशी घडतात ?’, याचे नंदन हे एक उदाहरण आहे. ‘नंदनवर त्याच्या आईने साधनेचे कसे संस्कार केले ?, हे शिकायला मिळेल.
सर्वसाधारणपणे संस्कारी कुटुंबांत वयस्कर व्यक्तींना आदराने आणि प्रेमाने ‘तात्या’, ‘दादा’, ‘भाऊसाहेब’, ‘काका’, ‘पंत’ इत्यादी’ नावांनी संबोधले जाते. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना साधक ‘सद्गुरु दादा’ असे संबोधतात.
सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचा भाद्रपद शुक्ल पक्ष षष्ठी (१२.९.२०२१) या दिवशी वाढदिवस झाला. त्या निमित्ताने पू. शिवाजी वटकर यांनी त्यांच्या चरणी अर्पण केलेले कवितारूपी कृतज्ञतापुष्प !
सेवा करतांना शरणागती निर्माण होण्यासाठी प्रसंग घडतात.