कोटी कोटी प्रणाम !

आज संत नामदेव महाराज यांची जयंती

सनातनचे सिंधुदुर्ग येथील ४७ वे संत पू. रघुनाथ राणेआजोबा यांचा आज वाढदिवस

१५ मार्च २०१५ या दिवशी संतपदी विराजमान

पू. रघुनाथ राणे

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.