कोटी कोटी प्रणाम !

सनातनच्या पुणे येथील ८१ व्या संत पू. (श्रीमती) माया गोखलेआजी यांचा आज वाढदिवस

१ ऑगस्ट २०१८ या दिवशी संतपदी विराजमान

पू. (श्रीमती) गोखलेआजी

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका.  मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.