Shankhnad Mahotsav Delhi : ‘सनातन राष्ट्रा’चा (रामराज्याचा) संकल्प करण्यासाठी इंद्रप्रस्थ (देहलीत) भूमीत होणार ‘शंखनाद’ !
शंखनाद दोन प्रसंगी केला जातो. एक देवपूजेच्या वेळी सत्त्वप्रधान लहरी वाढवण्यासाठी आणि दुसरा कुरुक्षेत्रावर युद्धाच्या सिद्धतेसाठी ! सध्या देश विविध संकटांचा सामना करत असतांना सनातन राष्ट्राचा विचार रुजवणे, ही काळाची आवश्यकता आहे.