
देहली – सनातन संस्थेचा २५ वर्षांचा प्रवास सनातनी हिंदूंमध्ये संस्कार, संस्कृती आणि क्षात्रतेज निर्माण करणारा आहे. नवी देहली येथे होणारा ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ इतिहास घडवणार आहे. शूर योद्ध्यांच्या शस्त्रांचे भव्य प्रदर्शन हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण आहे. हे प्रदर्शन तरुणांमध्ये वीरतेची भावना निर्माण करून त्यांना देश आणि धर्म यांसाठी समर्पित होण्याची प्रेरणा देईल.

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात सहभागी होऊन हिंदूंनी धर्मजागृतीच्या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन उत्तरप्रदेशमधील गाझियाबाद येथील डासना पिठाच्या महंत यति मां चेतनानंद सरस्वती यांनी केले.
१३ आणि १४ डिसेंबर या कालावधीत नवी देहली येथे होणार्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या निमित्ताने महंत यति मां चेतनानंद सरस्वती यांनी हिंदूंना वरील आवाहन केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
आज मुंबईत कै. गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुस्करगुरुजी यांचा कार्यगौरव होणार !
मुंबईत विधी प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांनी घेतला लाभ !
सनदी लेखापाल परीक्षेत सोहम मांजरेकर आणि श्रेयश शिंदे यांचे दैदीप्यमान यश !
पुणे रेल्वेस्थानकाचा ६०० कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी आराखडा सिद्ध ! – श्री. अश्विनी वैष्णव, रेल्वेमंत्री
‘गुस्ताख-ए-नबी की एक ही सजा, सर तन से जुदा’ या गाण्यावर विद्यार्थ्यांचे नृत्य !