देहली, १० डिसेंबर (वार्ता.) – ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रजागृतीच्या पवित्र गीताला यंदा १५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यासह राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत असलेल्या सनातन संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. याचा सुवर्णसंगम साधत केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने भारत मंडपम् येथे १३ ते १५ डिसेंबर या कालावधीत आयोजित ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त भव्य ‘वन्दे मातरम्’ प्रदर्शन आणि विशेष सत्र यांचे आयोजन करण्यात आले आहे.
Grand ‘Vande Mataram’ Exhibition to be Organised at the Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav, Delhi!
Celebrating 150 years of ‘Vande Mataram’ & 25 years of Sanatan Sanstha
Highlights:
🔸Mass singing by 1,000 participants
🔸Films on its origin, struggle & role in nation-building… pic.twitter.com/LrIZHTS28q— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 10, 2025
या प्रदर्शनात मातृभूमीवरील प्रेम, राष्ट्रासाठीचा त्याग आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी दिलेले अमूल्य योगदान लोकांना अनुभवता येणार आहे.

‘वन्दे मातरम्’ने संपूर्ण भारताला राष्ट्रभावनेच्या सूत्रात बांधले. स्वातंत्र्यलढ्यातील प्रेरक स्मृती, त्याग, राष्ट्रासाठीचे समर्पण आणि असंख्य क्रांतीकारकांच्या हृदयातील ऊर्जा या गीताने जिवंत केल्या आहेत. ही प्रेरणा आजच्या युवापिढीपर्यंत पोचवणे, हे आमचे उद्दिष्ट आहे’, असे सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी सांगितले.
या विशेष कार्यक्रमातील आकर्षणे
|


FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !