देहलीत तळपणार छत्रपती शिवाजी महाराज यांची ‘भवानी तलवार’ !

 देहलीत तळपणार छत्रपती शिवाजी महाराज यांची ‘भवानी तलवार’ !

छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रत्यक्ष वापरलेली दुर्मिळ शस्त्रे, युद्धपरंपरा आणि धर्मरक्षणाची जाज्वल्य प्रेरणा यांचा संगम ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त पहायला मिळणार आहे.

देहली ते इंद्रप्रस्थ : सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचा ‘शंखनाद’ !

देहली ते इंद्रप्रस्थ : सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचा ‘शंखनाद’ !

आज संपूर्ण देशभरातून देहलीला तिचे प्राचीन, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक नाव ‘इंद्रप्रस्थ’ परत मिळावे, अशी जोरदार मागणी होत आहे. या राष्ट्रीय चळवळीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ ही सक्रीय भूमिका बजावत आहे.     

देहलीतील ‘भारत मंडपम्’द्वारे जगभर होणार हिंदु राष्ट्राचा शंखनाद !

देहलीतील ‘भारत मंडपम्’द्वारे जगभर होणार हिंदु राष्ट्राचा शंखनाद !

नवी देहली येथे १३ आणि १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेला ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ येथील प्रतिष्ठित आणि आंतरराष्ट्रीय केंद्र ठरलेल्या ‘भारत मंडपम्’ येथे पार पडणार आहे.

Shankhnad Mahotsav Delhi : उत्तर भारतात छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा प्रसार करणारा सर्वांत मोठा महोत्सव ! – उदय माहुरकर, अध्यक्ष, ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत’

Shankhnad Mahotsav Delhi : उत्तर भारतात छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा प्रसार करणारा सर्वांत मोठा महोत्सव ! – उदय माहुरकर, अध्यक्ष, ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत’

१३ आणि १४ डिसेंबर रोजी नवी देहली येथील ‘भारत मंडपम्’मध्ये ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन’ प्रस्तुत आणि सनातन संस्था आयोजित भव्य ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ होणार आहे. याविषयी माहिती देणारी पत्रकार परिषद !

Shankhnad Mahotsav Delhi : खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी, मध्यप्रदेशचे नगरविकास मंत्री कैलास विजयवर्गीय यांसह अन्य धर्मप्रेमींना सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण !

Shankhnad Mahotsav Delhi : खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी, मध्यप्रदेशचे नगरविकास मंत्री कैलास विजयवर्गीय यांसह अन्य धर्मप्रेमींना सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण !

भाजपच्या खासदार प्रा.डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी, मध्यप्रदेशचे नगरविकास मंत्री कैलास विजयवर्गीय आणि हिंदू रक्षण संघटनेचे संयोजक एकलव्यसिंह गौड यांना देहली येथे होणार्‍या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण देण्यात आले.

Shankhnad Mahotsav Delhi : शिवछत्रपतींचा तेजस्वी आदर्श समोर ठेवून राष्ट्रद्रोही शक्तींच्या विरोधात देहली येथे ‘शंखनाद’ ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

Shankhnad Mahotsav Delhi : शिवछत्रपतींचा तेजस्वी आदर्श समोर ठेवून राष्ट्रद्रोही शक्तींच्या विरोधात देहली येथे ‘शंखनाद’ ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

‘राजधानीतील असुरक्षिततेच्या वातावरणात राष्ट्ररक्षणाचा जागर’ या महोत्सवाच्या उद्देशाविषयी बोलतांना श्री. रमेश शिंदे म्हणाले की, आज देहलीसारख्या राजधानीत दंगली घडवल्या जातात, बाँबस्फोट करणारे देशद्रोही सापडतात.

Shankhnad Mahotsav Delhi : भारतीय संस्कृतीच्या पुनर्स्थापनेसाठी महोत्सवात सहभागी व्हा ! – प्रवीण चतुर्वेदी, संस्थापक, प्राच्यम

Shankhnad Mahotsav Delhi : भारतीय संस्कृतीच्या पुनर्स्थापनेसाठी महोत्सवात सहभागी व्हा ! – प्रवीण चतुर्वेदी, संस्थापक, प्राच्यम

ओटीटी प्लॅटफॉर्म (ॲपच्या माध्यमांतून चित्रपट, मालिका प्रसारित करण्याचे माध्यम), सामाजिक प्रसारमाध्यमे, ख्रिस्ती मिशनरींच्या हिंदुविरोधी कारवाया आणि वैचारिक अतिक्रमण यांमुळे हिंदु धर्मावर सांस्कृतिक संकटे वाढत आहेत.

हिंदूंमध्ये शौर्य जागृत करणारा सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव !

हिंदूंमध्ये शौर्य जागृत करणारा सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव !

‘प्रारब्ध’ या ‘यू ट्यूब’वाहिनीचे संपादक श्री. अवनीश शर्मा यांनी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांची देहली येथील भारत मंडपम् येथे १३ आणि १४ डिसेंबर या दिवशी होणार्‍या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या मुलखतीचा सारंश येथे वाचकांसाठी देत आहोत.

Shankhnad Mahotsav Delhi : पळणी (तमिळनाडू) येथील आराध्यदैवत श्री कार्तिकेय यांच्या चरणी देहली येथे होणार्‍या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ची निमंत्रणपत्रिका अर्पण

Shankhnad Mahotsav Delhi : पळणी (तमिळनाडू) येथील आराध्यदैवत श्री कार्तिकेय यांच्या चरणी देहली येथे होणार्‍या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ची निमंत्रणपत्रिका अर्पण

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी पळणी येथील श्री कार्तिकेय देवाचे दर्शन घेत त्यांच्या चरणी देहली येथे होणार्‍या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ची निमंत्रण पत्रिका अर्पण करून महोत्सवा’त येणार्‍या अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना केली.

Shankhnad Mahotsav Delhi : ‘शंखनाद महोत्सवा’च्या ‘स्टँडी बॅनर’द्वारे प्रसारामुळे जनमानसात उत्कंठा !

Shankhnad Mahotsav Delhi : ‘शंखनाद महोत्सवा’च्या ‘स्टँडी बॅनर’द्वारे प्रसारामुळे जनमानसात उत्कंठा !

‘शंखनाद महोत्सवा’च्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘शिवछत्रपतींच्या काळातील शस्त्र प्रदर्शन’ या उपक्रमाची माहिती देणारे ‘स्टँडी बॅनर’ नवी देहलीतील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. येत्या १३ ते १५ डिसेंबर २०२५ या कालावधीत ‘भारत मंडपम् हॉल १२’ येथे होणार्‍या या ऐतिहासिक प्रदर्शनासाठी देहलीकरांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे.