Shankhnad Mahotsav Delhi : सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या पहिल्या दिवशीची (१३ डिसेंबर २०२५ची) रूपरेषा
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव २०२५ : १३ डिसेंबर २०२५ची रूपरेषा
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव २०२५ : १३ डिसेंबर २०२५ची रूपरेषा
‘लोकशाही आणि राज्यघटना यांच्या माध्यमातूनच ‘हिंदु राष्ट्र’ येऊ शकते’, हे प्रतिबिंबित करण्यासाठी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन !
शंखनाद महोत्सवाच्या नांदीनंतर देशाच्या उज्ज्वल भविष्याची पहाट उजाडणार आहे. हा ठाम विश्वास मनाला वाटतो आहे. संपूर्ण समाजाला स्थिरस्थावरता देण्याचा कार्यारंभ ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ करणार आहे.
भारताच्या इतिहासातील ‘भक्ती’ आणि ‘शक्ती’ यांचा संगम घडवणारा अद्वितीय सोहळा देशाच्या राजधानी देहली म्हणजेच इंद्रप्रस्थ येथे साकारत आहे.
१०० कोटी हिंदू असूनही आपल्याकडे एकही हिंदु राष्ट्र नाही. त्यामुळे या देशाला हिंदु राष्ट्र (सनातन राष्ट्र) बनवणे, हीच आमची मागणी आहे. हिंदु राष्ट्र किंवा सनातन राष्ट्र वेगळे नाही.
भारतीय संस्कृतीचे रक्षण करणार्या, शास्त्र आणि शस्त्र परंपरा जागृत करणार्या अन् हिंदूंचे शौर्य जागृत करणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’साठी देशाची राजधानी देहली सज्ज झाली आहे.
इंद्रप्रस्थची सत्यता प्राचीन ग्रंथांमध्ये, तसेच मोगल आणि ब्रिटीश काळातील लिखाणांमध्ये चांगल्या प्रकारे नोंदवली गेली आहे. पुराना किल्ला आणि त्याच्या आसपासच्या भागांची ‘इंद्रपथ’ म्हणून नोंद आहे.
भाजपचे पनवेल तालुका आमदार प्रशांत ठाकूर यांना देहली येथे १३ आणि १४ डिसेंबर या दिवशी होणार्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण देण्यात आले आहे. सनातन संस्थेच्या सौ. नीला गडकरी आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील शिंदे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना महोत्सवाचे निमंत्रण दिले.
सनातन संस्था आयोजित ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ येत्या १३, १४ आणि १५ डिसेंबर या दिवशी भारत मंडपम्, प्रगती मैदान, नवी देहली येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून आपली सनातन परंपरा आणि संस्कृती समाजात पुन्हा एकदा सुदृढ आणि मजबूत करण्याचे, तसेच आपल्या परंपरांचे बीज नव्या पिढ्यांमध्ये रोवण्याचे कार्य केले जाईल.
‘सनातन संस्था आयोजित सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाद्वारे देहलीत सुरक्षा, संस्कृती आणि शौर्य यांचा महासंगम असून होत असून यामध्ये शिवकालीन ऐतिहासिक शस्त्रप्रदर्शन भरणार आहे. हे देहलीत पहिल्यांदाच होत आहे.