व्यावसायिकतेच्या हव्यासापोटी सध्याची भरकटलेली पत्रकारिता !

‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून वार्तांकनाची सेवा करतांना पत्रकारितेविषयी आलेले काही कटू अनुभव येथे देत आहे. ‘सध्याच्या पत्रकारितेतून समाजाला कसे भरकटवले जाते’, हे यातून वाचकांच्या लक्षात येईल.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर ‘सर्वही तीर्थे घडली देवा । सद्गुरुचरणासी ।।’ याची अनुभूती घेणारे अकोला येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विनायक राजंदेकर (वय ८० वर्षे) !

प्रत्यक्ष आश्रमात प्रवेश करतांनाच मला वेगळ्या वातावरणात प्रवेश करत असल्याचे जाणवले. स्वागतकक्षात असलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमा, म्हणजे त्यांचे सजीव दर्शनच होते.

अकोला येथील ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. विनायक राजंदेकर (वय ८० वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

प्रथमच रामनाथी आश्रमात जाऊन आलेले श्री. विनायक राजंदेकर यांनीही अत्यंत भावपूर्ण स्थितीत आश्रमातील अनुभव कथन गेले. ते बोलत असतांना ‘आपणही रामनाथी आश्रमातच आहोत’, असाच अनुभव सर्वांनी घेतला.

नवी मुंबई महापालिकेकडून वाशीतील महिला सुलभ शौचालयाची स्वच्छता !

कंत्राटदारांनी स्वच्छतेचे काम केले आहे कि नाही, हे न पहाणारे किंवा त्याकडे दुर्लक्ष करणारे महापालिकेच्या स्वच्छता विभागातील कर्मचारी आणि अधिकारी  यांच्यावरही कारवाई व्हायला हवी !

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक त्रैलोक्यराणा दत्त !

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १ डिसेंबरला रात्री ८ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

सत्तरी, गोवा येथील वाचक श्री. नारायण रामचंद्र देवळी (नाईक) यांनी जाणलेले दैनिक ‘सनातन प्रभात’चे महत्त्व !

आपण देवाला वंदन करून दैनिक ‘सनातन प्रभात’ का वाचतो ?’ तर दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये देवाविषयी अधिक उल्लेख असतो.

श्री क्षेत्र माणगाव येथील वर्ष २०२१ च्या दत्तजयंती निमित्त दैनिक ‘सनातन प्रभात’साठी विज्ञापने घेतांना साधकांना आलेल्या अनुभूती आणि त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

वर्ष २०२१ च्या दत्तजयंतीनिमित्त ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. या साठी विज्ञापने घेतांना साधकांनी अनुभवलेली गुरुकृपा . . .

आनंदप्राप्तीसाठी साधनाच आवश्यक ! – वैभव आफळे, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

प्रारब्धभोग भोगून ईश्‍वरप्राप्ती करणे, हे मनुष्यजन्माचे ध्येय आहे. ते ध्येय साध्य करण्यासाठी साधना करणेच आवश्यक आहे; परंतु मनुष्यजन्माचे खरे ध्येय ठाऊक नसल्याने साधनेकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.

तुर्भे (नवी मुंबई) येथील उद्यानाची वरिष्ठ अधिकार्‍यांकडून स्वच्छता !

‘उद्यानाची स्वच्छता करावी’, हे वृत्त दैनिकात प्रसिद्ध झाल्यावर जागे होणारे उद्यान विभागाचे प्रशासन काय कामाचे ?