सनातनची पत्रकारिता – सनातनच्या राष्ट्र अन् धर्म निष्ठ पत्रकारितेचा परिचय करून देणारा ग्रंथ !

सनातनच्या राष्ट्र अन् धर्म निष्ठ पत्रकारितेचा परिचय करून देणारा ग्रंथ !

दैनिक चालवणे हा समष्टीतील मोठा कर्मयज्ञ असून गेली २२ वर्षे तो अहर्निश चालू आहे ! – श्री. विठ्ठल मुगळखोड, साहा. महाप्रबंधक (निवृत्त), नाबार्ड, मुंबई

संपूर्ण अंक म्हणजे आपला गुरु असल्यासारखाच वाटतो. त्यामुळे सकाळी नेमाने तो वाचतो. त्यातील ‘संपादकीय’ हे माझे अगदी आवडते सदर आहे.

हिंदुत्वनिष्ठ संघटना, सामाजिक संस्था यांसह समाजातील प्रत्येक घटकाला आधारस्तंभ वाटणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ !

हिंदूंवर जगाच्या कानाकोपर्‍यात कुठेही अत्याचार झाला, तर त्याचे वृत्त सनातनमध्ये येणारच आणि त्याला वाचा फोडण्याचे काम सनातन प्रभातच करू शकते, अशीही आता हिंदूंची धारणा बनत आहे.

दैनिक ‘सनातन प्रभात’विषयी वाचकांना काय वाटते ?

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि सद्गुरु-संत यांचे विचार वाचून भावजागृती होते !

व्यावसायिकतेच्या हव्यासापोटी सध्याची भरकटलेली पत्रकारिता !

‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून वार्तांकनाची सेवा करतांना पत्रकारितेविषयी आलेले काही कटू अनुभव येथे देत आहे. ‘सध्याच्या पत्रकारितेतून समाजाला कसे भरकटवले जाते’, हे यातून वाचकांच्या लक्षात येईल.