साधकांमध्ये सेवेचा उत्साह निर्माण करणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेल्या फोंडा, गोवा येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. नम्रता शास्त्री (वय ७२ वर्षे) यांनी अनुभवलेली नागपूर येथील ‘हिंदु एकता दिंडी’!

भावस्थितीत राहून केलेली पालखीची सजावट, आनंदाने फुललेले साधकांचे चेहरे, देवतांच्या नामाचा जयघोष आणि दिंडीतील चैतन्य अनुभवून एक हितचिंतक श्री. अश्विन झाले म्हणाले, ‘‘मी आजवर अनेक दिंड्या पाहिल्या; पण ही दिंडी म्हणजे दैवी दिंडी आहे.’’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : २१ मे २०२३
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १६ मे ला दुपारी ४ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

दैनिक ‘सनातन प्रभात’चा सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्‍मोत्‍सव विशेषांक !

प्रसिद्धी दिनांक १४ मे २०२३
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ८ मे ला रात्री ८ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

हिंदु राष्‍ट्रातील दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या स्‍वरूपाविषयी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन !

‘एकदा मला परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्‍संग लाभला. मी त्‍यांना विचारलेले प्रश्‍न आणि त्‍यांची त्‍यांनी दिलेली उत्तरे पुढे दिली आहेत.

वाचक ‘साधक’ बनणे हेच ‘सनातन प्रभात’चे यश ! – उदय केळुसकर, सनातन संस्था

सर्वांना मार्गदर्शन करणारे ‘सनातन प्रभात’ नियतकालिक घराघरांत पोचवण्यासाठी प्रयत्न करा आणि सामाजिक माध्यमाच्या माध्यमातून ‘सनातन प्रभात’चा प्रसार करा.

महाराष्ट्र दिनापासून राज्यातील बसस्थानकांच्या स्वच्छतेसाठी एस्.टी. महामंडळ विशेष मोहीम राबवणार !

अस्वच्छ बसस्थानकांची छायाचित्रांसह माहिती एस्.टी. महामंडळाच्या ‘@msrtcofficial’ या ‘ट्विटर हँडल’वर पाठवा आणि दैनिक ‘सनातन प्रभात’साठी या ९२२५६३९१७० या ‘व्हॉट्सअप’ क्रमांकावर पाठवा.

‘सनातन प्रभात’मध्ये सनातनची दैवी बालके, बालसंत आणि संत यांच्या प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घ्या !

साधकांनी ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या दैवी बालके, बालसंत आणि संत यांच्या छायाचित्रांचा आध्यात्मिक स्तरावरील उपायांसाठी लाभ करून घ्यावा.’

अक्‍कलकोट देवस्‍थानच्‍या नावे भामट्यांकडून भाविकांची लूट !

देवस्‍थानांच्‍या नावे लूट केल्‍याने अनेक पटींनी पाप लागते, हे समजण्‍यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्‍यक !

‘स्वयंपूर्ण’ गोव्याच्या निर्मितीसाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

साळगाव पंचायतीत ‘स्वयंपूर्ण मित्र’ या नात्याने राज्यातील पंचायती आणि पालिका यांच्याशी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ‘ऑनलाईन’ संवाद साधतांना हे आवाहन केले.

केरळ राज्यातील मंदिरात उत्सवांच्या वेळी अन्नदानाच्या संदर्भात लक्षात आलेली सूत्रे

‘मंदिरातील अन्न हे देवतेचा प्रसाद म्हणून ग्रहण केल्यास आपल्याला चैतन्य आणि देवतेचा आशीर्वाद मिळतो’, असा भाव ठेवून अन्न ग्रहण केल्यावर लाभ होतो; पण धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हा भाग तर दूरच, तसेच अन्न वाया घालवून त्याचे आपण स्वतःला पाप लावून घेत असतो.