सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव विशेषांक

दैनिक ‘सनात; न प्रभात’चा रंगीत…

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव विशेषांक’ 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

प्रसिद्धी दिनांक : २१ मे २०२३

पृष्‍ठे ८ + ८      मूल्‍य : १० रुपये

या विशेषांकाद्वारे अनुभवा दिव्य ब्रह्मोत्सव

  • ब्रह्मोत्सवाचे सप्तर्षींनी कथन केलेले माहात्म्य !
  • सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या दिव्य रथाचे छायाचित्रमय दर्शन !
  • सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी मान्यवरांनी व्यक्त केलेला भाव !
  • सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या विविध भावमुद्रा

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १६ मे ला दुपारी ४ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !