श्रीमती अलका वाघमारे यांची त्‍यांच्‍या मुलाला जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये 

२०.४.२०२३ या दिवशी, म्‍हणजे चैत्र अमावास्‍येला श्रीमती अलका वाघमारे यांचा ६५ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍यांची त्‍यांच्‍या मुलाला जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे देत आहोत.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या रत्नागिरी आवृत्तीच्‍या कार्याचा आधारस्‍तंभ असलेले कै. मोहन बेडेकर !

बेडेकरकाका दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या रत्नागिरी आवृत्तीच्‍या कार्याचे पहिल्‍या अंकापासून आधारस्‍तंभ होते आणि आमचेही आधार होते. ‘अलीकडच्‍या काळातील ‘त्‍यांचे प्रेमाने बोलणे, परिस्‍थिती स्‍वीकारणे’, या गोष्‍टी पाहिल्‍यास ‘त्‍यांची आध्‍यात्मिक उन्‍नती झाली आहे’, असेे मला जाणवले.’

‘सनातन प्रभात’साठी २४ वर्षे तन-मन-धनाचा त्‍याग करून आदर्श निर्माण करणारे कै. मोहन बेडेकरकाका आणि त्‍यांचे कुटुंबीय !

‘सनातन प्रभात’साठी काकांनी केवळ त्‍यांच्‍या वास्‍तूचा त्‍याग केला नाही, तर जिल्‍ह्यात ‘सनातन प्रभात’च्‍या कार्याचा विस्‍तार होण्‍यासाठीही प्रयत्न केले. दैनिकासाठी करावयाच्‍या दैनंदिन कार्यामध्‍ये सहभाग घेऊन त्‍यांनी हे धर्मकार्य केले. त्‍यांचे हे कार्य म्‍हणजे जणू द्वितपपूर्तीच !

दैनिक सनातन प्रभातचे अद्वितीयत्व !

‘आत्मचैतन्यावरील अज्ञानाचे आवरण दूर करणारे खरोखरच विचारप्रवर्तक, असे हे दैनिक आहे.’

निर्भीड वार्तांकन करणारे आणि हिंदु राष्ट्रविषयक चळवळींना बळ देणारे एकमेव नियतकालिक सनातन प्रभात !

जेव्हा हिंदुत्वाचा पुरस्कार करणेही अपराध वाटावा, अशी स्थिती होती, तेव्हा सनातन प्रभातने निर्भीडपणे हिंदुत्वाची बाजू उचलून धरली. प्रतिकूल परिस्थितीतही प्राणपणाने झुंज देणे, हा योद्ध्याचा गुण आहे. त्या अर्थाने सनातन प्रभात वैचारिक योद्ध्यापेक्षा अल्प नाही.

बांगलादेशियांची घुसखोरी हा भारताला जडलेला कर्करोग ! – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

या वेळी पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील १३० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. येथील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम पार पडला.

राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्‍या नियतकालिक सनातन प्रभातच्या ८,५२८ वाचकांचे शेष नूतनीकरण ३०.४.२०२३ या दिवसापर्यंत पूर्ण करा !

सर्वच जिल्ह्यांतील साधकांनी ‘नूतनीकरण मोहिमे’ला प्रथम प्राधान्य देऊन शेष नूतनीकरण वर दिलेल्या कालावधीतच पूर्ण करावे.

‘दैनिक ‘सनातन प्रभात’ चे वैशिष्ट्य !

‘दैनिक ‘सनातन प्रभात’ हे धर्मजागृती, हिंदूसंघटन आणि राष्ट्र्ररक्षण यांसाठी साधकांनी साधना म्हणून आर्थिक हानी सोसूनही चालवलेले एकमेव दैनिक आहे.’

जळगावच्या एस्.टी. स्थानकाची स्वच्छतामोहीम केवळ कागदावरच आहे का ? – ‘सुराज्य अभियाना’चा एस्.टी. च्या अधिकार्‍यांना प्रश्‍न

गेल्या मासापासून दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये राज्यातील विविध एस्.टी. बसस्थानकांच्या दुरवस्थेविषयी वृत्तमालिका प्रसिद्ध केली जात आहे. त्याची नोंद घेत सुराज्य अभियानाने ही अभिनंदनीय कृती केली.