सर्व हिंदु संघटनांची ‘हिंदु राष्ट्रा’ची एकच मागणी असेल, तर त्याची स्थापना होईल ! – श्रीमज्जगद्गुरु स्वामी रामसुभगदेवाचार्य
हिंदु जनजागृती समितीचे हरिद्वार येथील कुंभमेळ्यात ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’
हिंदु जनजागृती समितीचे हरिद्वार येथील कुंभमेळ्यात ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’
सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते हे नि:स्वार्थ भावनेने धर्मप्रसाराचे कार्य करत आहेत. त्यांना मी धन्यवाद देतो.
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी जाती-पाती विसरून एक व्हावे लागेल. सर्वांची विचारधारा एक व्हायला हवी. काही स्वार्थी लोकप्रतिनिधींनी स्वार्थासाठी हिंदूंना जातींमध्ये विभक्त केले. त्यामुळे हिंदू ‘हिंदु’ राहिला नाही….
‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र जागृती केंद्रा’चा लाभ करून घेतल्यास लोकांचे कल्याण होईल ! – नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला
ही प्रभु रामकृष्ण यांची जन्मभूमी असल्याने संपूर्ण विश्वाला संस्कार आणि आदर्श मूल्ये देणारे हे राष्ट्र आहे. महाकुंभला दैवी कृपेचे वरदान आहे. गंगेच्या माध्यमातून दैवी कृपा होत आहे. धर्म हाच (धर्माचरण) या भूमीला (निसर्गाला) सुस्थितीत ठेवत असतो.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ सत्संगांच्या वर्षपूर्तीनिमित्त ३ एप्रिल या दिवशी ‘ऑनलाईन’ कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
हरिद्वार येथील कुंभमेळ्यामध्ये ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’चे उद्घाटन
कर्नाटकातील स्वामी विश्वात्मनंद सरस्वती यांचे सनातनच्या साधकांना आशीर्वाद !
‘सनातनची सात्त्विक उत्पादनेच अनेक पटींनी अध्यात्मचे कार्य करतात’, असे लक्षात आले. अशा समाजातील अभिप्राय ऐकून ‘सनातनच्या कार्याला मिळालेली ही पोचपावतीच आहे’, असे वाटले.’
समितीचे धर्मशिक्षण, राष्ट्र आणि धर्म रक्षण यांविषयीचे कार्य ऐकून पू. आशिष गौतम यांनी कुंभपर्वात त्यांच्या आश्रमामध्ये होणार्या कार्यक्रमात समितीच्या राष्ट्र आणि धर्म विषयक फलकांचे प्रदर्शन लावण्यास अनुमती दिली.