सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना वेळोवेळी केलेले मार्गदर्शन !

‘तिसर्‍या महायुद्धाचा काळ जवळ येत आहे. ‘महायुद्धाच्‍या काळात आपण कुठे असू’, हे सांगता येत नाही. आपण आतापासून तळमळीने साधना केली, तर त्‍या काळातही देव आपले रक्षण करील !

कर्नाटक राज्‍यातील साधकांच्‍या साधनेचे सुकाणू हाती धरून त्‍यांना मार्गदर्शन करणारे सनातनचे ७५ वे समष्‍टी संत पू. रमानंद गौडा !

अलीकडे ३ – ४ मासांत मला पू. रमानंद गौडा ​यांचे दिव्‍यत्‍व आणि व्‍यापकत्‍व जवळून अनुभवता आले. संतांचे किंवा गुरूंचे वर्णन करणे अशक्‍य आहे, तरीही माझ्‍या अल्‍प बुद्धीला जाणवलेले काही प्रसंग पुढे दिले आहेत.

मुलाच्‍या विवाहाच्‍या कालावधीत साधनेचे प्रयत्न करून गुरुपौर्णिमेसारखा आनंद अनुभवणार्‍या रामनाथी, गोवा येथील श्रीमती संध्‍या बधाले !

‘२८.११.२०२२ या दिवशी माझा लहान मुलगा श्री. अतुल बधाले याचा विवाह झाला. त्‍याच्‍या विवाहाच्‍या निमित्ताने गुरुकृपेने माझ्‍याकडून झालेले साधनेचे प्रयत्न पुढे दिले आहेत.

सनातनच्या ६४ व्या संत पू. (श्रीमती) शेऊबाई मारुति लोखंडे (वय ८७ वर्षे) यांची त्यांच्या नातसुनेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

पू. आजी सकाळी उठल्यावर त्यांना सांगितलेला व्यायाम नियमित करतात. त्या झोपूनच पाय हलवणे, हात हलवणे, असे व्यायाम करतात. त्या म्हणतात, ‘‘व्यायाम केल्यामुळे मला बरे वाटते.’’

भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करणारे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. दामोदर गायकवाड !

दादांकडे अनेक सेवांचे दायित्व आहे. त्यांना सेवांचे दायित्व निभावतांना अडचणी आल्या, तरीही ते अडचणींवर सहजतेने मात करतात. त्यांच्याकडून ‘सेवेतील अडचणींमुळे ती सेवा अडून राहिली किंवा त्यांनी गार्‍हाणे केले’, असे कधी होत नाही.

साधकांना खर्‍या आनंदाची प्राप्ती करून देणारे आणि अखिल मानवजातीसाठी सतत निरपेक्षतेने कार्य करणारे एकमेवाद्वितीय सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी किंवा आपत्काळाची सिद्धता, यासाठी साधना चालू करणे याला महत्त्व नसून आपल्या जीवनाचे कल्याण करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले आपल्याला लाभले आहेत. त्यांचा आपण लाभ करून घ्यायला हवा.

‘श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने’ हे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध होणारे सदर वाचतांना साधिकेला जाणवलेले त्यांचे अनमोलत्व !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अपार कृपेमुळे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा सत्संग लाभणे आणि त्यांच्या अमृत वचनांतून मन-बुद्धी यांना नवचैतन्य मिळणे

साधकांना साधनेसाठी प्रेरित करणारे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

ईश्वरी कार्यात सहभागी होऊन खारीचा वाटा उचलण्याचे जे महद्भाग्य साधकांना गुरुकृपेने लाभले आहे, त्यासाठी कितीही संघर्ष करावा लागला, तरीही साधना न सोडण्याचा आणि मनुष्यजन्माचे सार्थक करण्याचा दृढ निश्चय साधकांनी करणे आवश्यक असणे

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

‘सप्तर्षी जीवनाडीपट्टीमध्ये आजपर्यंत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आणि सनातन संस्थेच्या कार्याविषयी जे महर्षींनी सांगितले आहे, त्याचे विवेचन करायला गेलो; तर ती एक ‘महर्षि गीताच’ होईल.

वारुंजी (जिल्हा सातारा) येथे ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचन पार पडले

‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर उपस्थित महिलांना कुलदेवतेच्या उपासनेचे, तसेच श्री दत्तगुरूंच्या नामस्मरणाचे महत्त्व, दैनंदिन जीवनात आनंद कसा शोधायचा ? यावर विस्तृतपणे मार्गदर्शन केले.