समजूतदार, कठीण प्रसंगातही स्थिर रहाणारी आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्याप्रती भाव असलेली परभणी येथील कु. साक्षी रुद्रकंठवार (वय १८ वर्षे) !

परभणी येथील साधिका कु. साक्षी रुद्रकंठवार (वय १८ वर्षे) हिच्याविषयी सौ. अंजली झरकर यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

साधकांनो, घरच्यांविषयी घडणार्‍या प्रसंगावर वेळीच साधनेचे योग्य दृष्टीकोन घेऊन अशा विचारांमध्ये व्यय होणारी शक्ती वाचवा !

साधकांनी घरातील आपल्या वागण्या-बोलण्यातून होणार्‍या चुका शोधून प्रसंग व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगून त्यावर योग्य दृष्टीकोन घेणे आवश्यक आहे.

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी पूर्वग्रह या स्वभावदोषावर मात करण्यासाठी व्यष्टी आढाव्यात सांगितलेले सूत्र !

सद्गुरु राजेंद्रदादा यांनी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात पूर्वग्रह या स्वभावदोषावर मात करण्यासाठी सांगितलेले एक उदाहरण एका साधिकेने मला सांगितले.

सद्गुरु राजेंद्र शिंदे आणि पू. अशोक पात्रीकर यांच्या सहज कृतीतून साधकाला मिळालेली शिकवण !

एका संतांकडून ‘ते संत असूनही स्वतःच्या सर्व कृती स्वतः करतात’, हे शिकायला मिळाले

‘आम्ही देवाचे लाडके कसे आहोत आणि त्याचा लाभ कसा करून घ्यावा ?’, याविषयी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी देवद आश्रमात केलेले मार्गदर्शन !

लाडक्या मुलाचे हट्ट पुरवण्यात पालकांना जसा आनंद मिळतो, तसेच देवाला साधकांचा हट्ट पुरवण्यात आनंद असल्याने आपण साधनेसाठी देवाकडे हट्ट करायला हवा !

दुसऱ्या कुणामुळे आपल्याला सुख-दुःख वाटणे, ही कुबुद्धी (चुकीचे) असून ‘मी करतो, मला येते’, असे वाटणे हा वृथा अभिमान असणे

आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक बऱ्या-वाईट घटना आणि प्रसंग यांसाठी आपण इतरांना उत्तरदायी समजत असतो; परंतु ‘जे घडत असते, ते केवळ आपल्या प्राब्धानुसार घडत असते.

प्रारब्ध संपवण्याचे महत्त्व, पाप-पुण्य आणि कर्मफल !

प्रारब्धभोगाची तीव्रता अल्प करून आनंद उपभोगण्यासाठी साधना हाच उपाय असणे

परेच्छेने किंवा ईश्‍वरेच्छेने वागणे

परेच्छेने किंवा ईश्‍वरेच्छेने वागतांना आरंभी त्याचा त्रास झाला, तरी त्यातून साधना होते आणि पुढे त्यातून आनंदाची प्राप्ती होते.

ईश्‍वरी नियोजनानुसार योग्य वेळी मनुष्याला त्याच्या पाप-पुण्याचे फळ भोगायला मिळणे

वरकरणी जरी ‘भगवान के घर देर है, लेकिन अंधेर नही’, असे वाटत असले, तरी देवाच्या घरी उशीरही नाही आणि अंधारही नाही