साधकाने आईच्या प्रथम श्राद्धविधीच्या निमित्ताने वेळवंड (भोर, जिल्हा पुणे) या गावी गेल्यावर कृती आणि भाव या स्तरांवर केलेले प्रयत्न
‘नोव्हेंबर २०२० मध्ये शेतीची कामे आणि आईचे वर्षश्राद्ध यांसाठी आमच्या गावी जायचे ठरले. गावी गेल्यावर मी व्यष्टी-समष्टी साधनेचे ठरवल्याप्रमाणे प्रयत्न केले. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.