शीर्ष आमचे सदैव नमते तुझिया चरणी सद्गुरुनाथा ।

ज्यांच्या रूपे दिसती आम्हा परात्पर गुरु ।
असे समर्थ आम्हा नेण्या पैलतिरू ।
सद्गुरुनाथा , तूच असे आमचा कल्पतरु ॥

साधकांवर निरपेक्ष प्रेम करून त्यांना साधनेसाठी सर्वतोपरी साहाय्य करणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे !

साधकांना आनंद देऊन त्यांना साधनेत सर्वतोपरी साहाय्य करणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे याच्याबद्द्ल विविध प्रसंगात साधिकेला आलेले अनुभव आणि त्यांच्यातील गुणदर्शन !

गुरुदेवांचे सूक्ष्म स्तरावरील कार्य कैसे जाणती सकलजन ।

‘सनातन संस्थेच्या संपर्कात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आलेल्या अनेकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्थुलातील अध्यात्मप्रसाराचे कार्य काही प्रमाणात ठाऊक झाले आहे. त्यांच्या स्थुलातील कार्याची व्याप्ती एवढी व्यापक आहे की, ती जाणून घेणेही अवघड आहे.

प्रतिकूल शारीरिक स्थितीतही संतपद ते सद्गुरुपद असा साधनेचा प्रवास जलद गतीने करणारे देवद आश्रमातील सद्गुरु राजेंद्र शिंदे !

​‘कार्तिक कृष्ण ६, शके १९३२ (२८.१०.२०१०) या दिवशी गुरुदेवांनी मला संत घोषित केले. संतपद ते सद्गुरुपद या प्रवासात केलेल्या सेवा आणि मला आलेल्या अनुभूती ….

साधकांकडून सहजपणे साधना करवून घेणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या चरणी साधिकेने केलेले आत्मनिवेदन !

सद्गुरु राजेंद्रदादानी व्यष्टी आढाव्याच्या माध्यमातून केलेले साहाय्य आणि दिलेले ज्ञानामृत शब्दांत मांडणे अशक्य आहे; परंतु त्यांनी केलेल्या फूलरूपी साहाय्यातील ही लेखरूपी एक पाकळी….