हलाल प्रमाणपत्रातून मिळणार्‍या पैशाचा वापर कुठे केला जातो, याची चौकशी करायला हवी ! – सुनील घनवट, महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य संघटक, हिंदु जनजागृती समिती

यावल (जिल्‍हा जळगाव) येथील हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेत हिंदूंंचा कृतीशील होण्‍याचा निर्धार !

‘लव्‍ह जिहाद’ म्‍हणजे हिंदूंंची वंशवृद्धी रोखण्‍याचे षड्‌यंत्र ! –  सौ. भक्‍ती डाफळे, रणरागिणी शाखा

लग्‍नानंतर मुलीवर धर्म पालटण्‍याची बळजोरी का ? दोघेही आपापल्‍या धर्माचे पालन एकाच वेळी का करू शकत नाहीत ?  प्रत्‍येक गोष्‍टीत इस्‍लामप्रमाणे करण्‍याची बळजोरी आणि त्‍यासाठी अत्‍याचार करणे हे प्रेम नसून जिहाद आहे.

‘गुरुदेवांची दत्तरूपात मानसपूजा करणे आणि दत्तगुरूंना प्रार्थना करणे’, हे प्रयत्न केल्याने साधिकेची तीव्र टाचदुखी न्यून होण्याच्या संदर्भात आलेली अनुभूती !

गेल्या २ वर्षांपासून माझ्या पायांच्या टाचा दुखत आहेत. आरंभी हा त्रास अल्प होता; परंतु गेल्या ६ मासांत मला तीव्र वेदना होऊ लागल्या.

हिंदुत्वासाठी दिशादर्शक ठरलेली जळगाव येथील अभूतपूर्व हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

२५ डिसेंबरला संपन्न झालेल्या या सभेला १८ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमी हिंदूंनी ‘हिंदु राष्ट्राच्या मागणीचा आवाज कोणत्याही विरोधाने बंद होणार नाही, जर विरोध केला, तर त्याला चोख प्रत्युत्तर देऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करणारच’, अशी शपथ घेतली…

हिंदु राष्ट्राच्या मागणीच्या गर्जनेचा आवाज देहलीपर्यंत पोचला पाहिजे ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, सुदर्शन न्यूज

जळगाव येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत लव्ह जिहादविरोधी कायदा करण्याची सहस्रो हिंदूंची मागणी !

धर्माचरण आणि साधना केल्यासच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

तळोदा (जिल्हा नंदुरबार) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदु एकजुटीचा आविष्कार !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव येथे युवा शिबीर पार पडले ! 

सर्व युवा कार्यकर्त्यांनी सनातनच्या आश्रमात येऊन सेवा करण्याची आणि धर्मकार्यात सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित केली.

साधना करून ईश्वरप्राप्ती होण्यासाठी मनुष्यजन्म मिळाला आहे ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

प्रारब्धभोग भोगून संपवणे आणि साधना करून ईश्वरप्राप्ती करणे, यांसाठी मनुष्यजन्म मिळालेला असतो. ‘साधना’ म्हणजे ईश्वरप्राप्तीसाठी प्रतिदिन करावयाचे प्रयत्न ! कलियुगात नामस्मरण ही सर्वोत्तम साधना आहे.

‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’मध्ये संभाजीनगर येथील जिज्ञासूंचा मिळालेला प्रतिसाद, साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘‘श्री गुरुदेवांनी आपल्याला हिंदु राष्ट्र स्थापनेच्या महान कार्यात माध्यम केले आहे. हे दैवी नियोजन आहे. आपण आपली साधना म्हणून आपले सर्वस्व समर्पण करून प्रयत्न केले, तर आपल्याला अखंड गुरुकृपा अनुभवता येईल.’’ त्याप्रमाणे संभाजीनगरमधील साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

जळगाव येथील श्री मंगळग्रह मंदिरात वस्त्रसंहिता लागू करणार !

मंदिरांचे सरकारीकरण होणे, मंदिर परंपरांवर आघात होणे आदी अनेक आघातांना आज मंदिरांना सामोरे जावे लागत आहे. अशा प्रतिकुल प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी मंदिर विश्‍वस्तांचे संघटन होणे आवश्यक आहे.