धर्माचरण आणि साधना केल्यासच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था
तळोदा (जिल्हा नंदुरबार) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदु एकजुटीचा आविष्कार !
तळोदा (जिल्हा नंदुरबार) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदु एकजुटीचा आविष्कार !
सर्व युवा कार्यकर्त्यांनी सनातनच्या आश्रमात येऊन सेवा करण्याची आणि धर्मकार्यात सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित केली.
प्रारब्धभोग भोगून संपवणे आणि साधना करून ईश्वरप्राप्ती करणे, यांसाठी मनुष्यजन्म मिळालेला असतो. ‘साधना’ म्हणजे ईश्वरप्राप्तीसाठी प्रतिदिन करावयाचे प्रयत्न ! कलियुगात नामस्मरण ही सर्वोत्तम साधना आहे.
‘‘श्री गुरुदेवांनी आपल्याला हिंदु राष्ट्र स्थापनेच्या महान कार्यात माध्यम केले आहे. हे दैवी नियोजन आहे. आपण आपली साधना म्हणून आपले सर्वस्व समर्पण करून प्रयत्न केले, तर आपल्याला अखंड गुरुकृपा अनुभवता येईल.’’ त्याप्रमाणे संभाजीनगरमधील साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
मंदिरांचे सरकारीकरण होणे, मंदिर परंपरांवर आघात होणे आदी अनेक आघातांना आज मंदिरांना सामोरे जावे लागत आहे. अशा प्रतिकुल प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी मंदिर विश्वस्तांचे संघटन होणे आवश्यक आहे.
जळगाव, चोपडा, धुळे, ब्रह्मपूर येथे गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा ! प्रत्येकाने धर्मशिक्षण घेऊन आणि धर्माचरण करून धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती अन् धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कृतीशील झाले पाहिजे.
आपण पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या आश्रमात पशू-पक्षी निर्भयतेने वावरत असल्याचे वाचलेले आहे. ऋषिमुनींच्या तपस्येची सात्त्विकता पशू-पक्ष्यांनाही जाणवत असे. निसर्गही त्या सात्त्विकतेला प्रतिसाद देऊन ऋषिमुनींच्या आश्रमात बहरत असे.
मागील भागात संभाजीनगर, जालना, नंदुरबार, धुळे येथे मिळालेला प्रतिसाद पाहिला. आता या भागात नांदेड येथे मिळालेला उत्तम प्रतिसाद वाचणार आहोत.
संभाजीनगर येथील विवेकानंद महाविद्यालयाच्या वाचनालयात संपर्क करून ग्रंथांविषयी सांगितल्यावर त्यांनी मराठी आणि इंग्रजी ग्रंथ संचांची मागणी दिली.
आतापर्यंतच्या अधिवेशनात ५ संत होऊन ४० हिंदुत्वनिष्ठांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठणे हीच अधिवेशनाची फलनिष्पती !