विनायक दामोदर सावरकर : एक स्वातंत्र्यवीर जो देशभक्तीसाठी दोषी ठरला !

अत्यंत आदरणीय असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अत्यंत क्रूरपणे अपमान केला जातो. सावरकर हे लेखक, कवी, विचारवंत आणि राष्ट्र्रवादी तत्त्वज्ञ होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर : अशिलासाठी (भारतमातेसाठी) जन्मठेप भोगणारा अधिवक्ता !

आज शनिवार, २५ फेब्रुवारी या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा (तिथीनुसार) ‘आत्मार्पणदिन’ (स्मृतीदिन) आहे. त्या निमित्ताने…

पुणे येथील आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे स्मारक दुर्लक्षित !

बंडगार्डन पुलाजवळील एका पुरातन इमारतीच्या आवारामध्ये आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे स्मारक उभारले आहे; परंतु ते स्मारक सध्या अनेक समस्यांनी ग्रस्त होऊन दुर्लक्षित झालेले दिसून येत आहे.

सांगली येथे आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यतिथी साजरी !

सांगली महापालिकेसमोरील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके चौक येथे १७ फेब्रुवारीला आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांची १४० वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे उद्गार : भारतियांनो, मी तुमच्यासाठी आपला प्राण का देऊ नये ?

‘भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणारे वासुदेव बळवंत फडके या वीरश्रेष्ठाला काळ्या पाण्याची शिक्षा होऊन एडन येथील कारागृहात डांबून ठेवले होते. बंदिवासात असतांना कारागृहातून पळून जाण्याचा मोठा धाडसी प्रयत्न वासुदेव बळवंतांनी केल्यामुळे ब्रिटीश सरकारने त्यांच्यावर अधिक बंधने लादली होती.

आद्य क्रांतीकारकांच्या सशस्त्र लढ्याचे परिणाम !

आज, १७ फेब्रुवारी २०२३ आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा १४० व्या स्मृतीदिन आहे. त्या निमित्ताने विनम्र अभिवादन !

भारतीय परराष्ट्र सेवेतील कर्तव्यदक्ष अधिकारी हुतात्मा रवींद्र म्हात्रे !

देशभक्तांच्या मांदियाळीतील विशेष परिचयात नसलेल्या भारतीय परराष्ट्र सेवेचे (‘इंडियन फॉरेन सर्व्हिस’चे) अधिकारी रवींद्र म्हात्रे यांचा परिचय करून देणे आवश्यक आहे.

महाकाल सेना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने वीरयोद्धा लाचित बोरफुकनजी यांच्या ४०० व्या जयंतीनिमित्त ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन

पूर्वाेत्तर भारतात छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखले जाणारे वीरयोद्धा लाचित बोरफुकनजी यांच्या ४०० व्या जयंतीनिमित्त ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन !

धर्मासाठी बलीदान देणार्‍या थोर पुरुषांचे घरोघरी स्मरण होणे आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

जेथे लोक स्वधर्म रक्षणासाठी प्राणही देण्यास सिद्ध होते, तेथे आज आपल्या तरुणी एका आफताबसाठी आई-वडिलांना सोडून जात आहेत. आपल्या थोर पुरुषांच्या बलीदानाचे प्रतिदिन स्मरण करण्यासह त्याची हिंदूंच्या घराघरांमध्ये चर्चा झाली पाहिजे.

इतिहासकारांनी भारतीय संदर्भांतून इतिहासाचे पुनर्लेखन करावे ! – अमित शहा यांचे आवाहन

इतिहासकारांना भारतीय संदर्भांतून इतिहासाचे पुनर्लेखन केले पाहिजे. सरकार त्यांच्या प्रयत्नांना पाठिंबा देईल. इतिहास योग्य प्रकारे आणि वैभवशाली पद्धतीने मांडण्यापासून आम्हाला कोण रोखणार आहे ?