धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court

धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court

मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपिठाने धार्मिक ओळख लपवून विवाह करणे आणि त्यानंतर छळ केल्याच्या आरोपांशी संबंधित एका प्रकरणात न्यायालयाने मुसलमान पतीला त्याची हिंदु पत्नी आणि अल्पवयीन मुलगी यांच्या उदरनिर्वाहासाठी प्रतिमहा २० सहस्र रुपये देण्याचा आदेश दिला.

Bhojshala : ७०० वर्षांनंतर शुक्रवारी भोजशाळेत नमाजपठण नाही, तर हिंदूंनी केली अखंड पूजा !

Bhojshala : ७०० वर्षांनंतर शुक्रवारी भोजशाळेत नमाजपठण नाही, तर हिंदूंनी केली अखंड पूजा !

यापुढे शुक्रवारी नमाजपठण होणार नाही, तर केवळ पूजाच करता येणार !

विशेष संपादकीय – ढळढळीत सत्य : भोजशाळा मुक्त !

विशेष संपादकीय – ढळढळीत सत्य : भोजशाळा मुक्त !

मध्यप्रदेशातील धार येथील भोजशाळा हे वाग्देवीचे मंदिर असल्याचा इंदूर उच्च न्यायालयाने दिलेला निर्वाळा हा स्वयंस्पष्टच आहे. अगदी एखादी अंध व्यक्तीही राजा भोजने उभारलेल्या या मंदिरातील पाषाणाला हात लावून ते मंदिर असल्याचे सांगू शकेल, इतके सर्व स्पष्ट आहे; पण. . .

भोजशाळेसाठी संघर्षरत हिंदुत्वनिष्ठ, याचिकाकर्ते आदींनी ‘सनातन प्रभात’कडे व्यक्त केलेले अभिप्राय…

भोजशाळेसाठी संघर्षरत हिंदुत्वनिष्ठ, याचिकाकर्ते आदींनी ‘सनातन प्रभात’कडे व्यक्त केलेले अभिप्राय…

भोजशाळा मशीद नव्हे, तर हिंदूंचे श्री वाग्देवी मंदिरच ! मान्यवरांचे अभिप्राय वाचा . . .

Bhojshala Verdict : भोजशाळा मशीद नव्हे, तर हिंदूंचे श्री वाग्देवी मंदिरच ! – मध्यप्रदेश उच्च न्यायालय

Bhojshala Verdict : भोजशाळा मशीद नव्हे, तर हिंदूंचे श्री वाग्देवी मंदिरच ! – मध्यप्रदेश उच्च न्यायालय

श्रीरामजन्मभूमी प्रकरणात हिंदूंच्या बाजूने निर्णय दिला होता, हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे जरी मुसलमान या प्रकरणात सर्वाेच्च न्यायालयात गेले, तरी न्यायालय हिंदूंच्याच बाजूने निर्णय देईल, हे पुरातत्व विभागाच्या पुराव्याने स्पष्ट होते !

M.P.High Court’s Concern : लवादासमोरील खटले प्रलंबित असल्यामुळे सरन्यायाधिशांकडून चिंता व्यक्त

M.P.High Court’s Concern : लवादासमोरील खटले प्रलंबित असल्यामुळे सरन्यायाधिशांकडून चिंता व्यक्त

‘लवादाच्या माध्यमातून आस्थापनांमधील वाद लवकरात लवकर सोडवण्यासाठी उभारलेल्या यंत्रणेमध्ये अशा प्रकारचा विलंब होत असल्यावर मी केवळ चिंता व्यक्त करू शकतो’

हिंदु पक्षकाराच्या वतीने १० व्या आणि ११ व्या शतकातील ऐतिहासिक संदर्भाविषयी पुरावे सादर

हिंदु पक्षकाराच्या वतीने १० व्या आणि ११ व्या शतकातील ऐतिहासिक संदर्भाविषयी पुरावे सादर

हिंदु पक्षाकडून अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी न्यायालयासमोर भोजशाळेचा हिंदु कालखंडातील इतिहास आणि परंपरा यांसंदर्भात युक्तीवाद मांडला.

मुसलमान पुरुषाने दुसरे लग्न करणे अवैध नाही ! – Madhya Pradesh High Court

मुसलमान पुरुषाने दुसरे लग्न करणे अवैध नाही ! – Madhya Pradesh High Court

‘मुस्लिम वैयक्तिक कायद्या’नुसार पुरुषाला बहुपत्नीत्वाची अनुमती असल्याने दुसरे लग्न आपोआप अवैध ठरत नाही. त्यामुळे या कलमाखाली गुन्हा नोंद करता येत नाही, असा निर्णय मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने दिला.

Bhojshala Case : मध्यप्रदेश उच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलण्याच्या मुसलमानांच्या मागणीवर सुनावणी करण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार

Bhojshala Case : मध्यप्रदेश उच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलण्याच्या मुसलमानांच्या मागणीवर सुनावणी करण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार

न्यायालयाने स्पष्ट केले की, प्रकरणाच्या मूळ सूत्रांवर उच्च न्यायालयाकडून कोणतीही टिपणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे या टप्प्यावर हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही.

मध्यप्रदेशातील काँग्रेस नेते मुकेश मल्होत्रा यांची आमदारकी रहित !

मध्यप्रदेशातील काँग्रेस नेते मुकेश मल्होत्रा यांची आमदारकी रहित !

एरव्ही राज्यघटना धोक्यात असल्याची ओरड करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी आता त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या या घटनाविरोधी कृतीविषयी गप्प का ?