नवघर पोलीस ठाण्यात हवालदाराच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद !

असे पोलीस हवालदार पोलीस खात्यात असणे पोलीस खात्याला कलंकच !

नालासोपारा (जिल्हा पालघर) येथे पाळणाघर चालवणार्‍या महिलेच्या पतीकडून ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार !

समाजातील नैतिकता रसातळाला गेल्याचे आणखी एक उदाहरण !

बलात्काराचा सूड घेण्यासाठी पीडित विवाहितेने पतीसमवेत मिळून केली बलात्कार्‍याची हत्या !

हबीबुल्लाह नावाच्या युवकाने एका विवाहितेवर बलात्कार केला. याचा सूड घेण्यासाठी या विवाहितेने तिच्या पतीच्या साहाय्याने हबीबुल्लाह याची हत्या केली. पोलिसांनी या दांपत्याला अटक केली आहे.

वर्ष २०१३ मधील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणी पत्रकार तरुण तेजपाल यांची  निर्दोष मुक्तता

सहकारी युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी तहलकाचे संस्थापक तथा माजी संपादक पत्रकार तरुण तेजपाल यांची म्हापसा येथील सत्र न्यायालयाने २१ मे या दिवशी निर्दोष मुक्तता केली.

नागपूर येथे आयकर आयुक्तांकडून महिला आधुनिक वैद्याचे शारीरिक शोषण !

‘यू.पी.एस्.सी.’ची परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन देण्याच्या नावाखाली आयकर आयुक्त सुथादिरा बालन (वय ३५ वर्षे) यांनी महिला आधुनिक वैद्याचे शारीरिक शोषण केले आहे.

कृषी कायद्याविरोधात देहलीच्या टीकरी सीमेवर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांच्या तंबूमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

याविषयी शेतकरी संघटना गप्प का ? त्यांचे आंदोलन भरकटले आहे, असे समजायचे का ?

महिलेवर बलात्कार करून तिच्यावर मातृत्व लादणार्‍या पाद्य्राला अटक !

हिंदू बाटल्यावर त्यांची नावे पालटत नाहीत. यामुळे त्यांनी कुठलेही दुष्कृत्य केले, तरी ‘ते हिंदूंनेच केले’, असे समाजाला वाटते ! यापुढे धर्मांतरितांनी त्यांची नावे आणि आडनावे पालटावीत, असा कायदा करणे आवश्यक !

बंगालमध्ये निवडणुकीनंतरच्या हिंसेत ११ जण ठार !

पूर्वी बंगालमध्ये माकपवाले हिंसाचार करते होते, नक्षलवादी हिंसाचार करत होते, तर गेल्या १० वर्षांपासून तृणमूल काँग्रेसवाले करत आहेत. अशा राज्यात राष्ट्रपती राजवटच आवश्यक आहे !

पाकिस्तानमधील हिंदूंची स्थिती !

पाकिस्तानात हिंदूंवर होणारे अत्याचार, त्यांच्या संपत्तीची  हानी, हिंदु महिलांवर होणारे बलात्कार यांमुळे अनेक हिंदू अनेक वर्षांपूर्वी भारतात आले. नागरिकत्व सुधारणा कायदा अस्तित्वात नसल्यामुळे ते अनेक सुविधांपासून वंचित आहेत.

पुणे येथे महिलेवर वारंवार अत्याचार करणार्‍या कॅबचालकाविरुद्ध गुन्हा नोंद !

महिलांवर अत्याचार करणार्‍यांना कठोर शिक्षा झाल्यासच बलात्कार अशा घटना टळतील !