मिरज येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्या धर्मांधास अटक
अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी परत येत असतांना तिचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याच्या प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी धर्मांध फरहान ढालाईत (वय २५ वर्षे) याला अटक केली आहे.
अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी परत येत असतांना तिचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याच्या प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी धर्मांध फरहान ढालाईत (वय २५ वर्षे) याला अटक केली आहे.
सध्याच्या कायदेप्रणालीने हिंदु धर्मग्रंथांचा उल्लेख निकाल देतांना करणे, ही धर्मग्रंथांची परिपूर्णता आणि कालातीतता स्पष्ट करते. या धर्मग्रंथांतील शिकवणुकीनुसार मानवजातीने आचरण केल्यास निश्चितपणे समष्टी हित जपले जाईलच, गुन्हेगारीही अल्प होईल, हे येथे लक्षात घ्यावे.
वासनांध धर्मांधांना फाशीची शिक्षा मिळण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !
दिवसेंदिवस महिलांवरील वाढते अत्याचार पहाता सध्याचे कायदे पुरसे नसून आरोपींना धाक वाटावा अशा कायद्यांची नितांत आवश्यकता आहे. तसेच वारंवार होणार्या घटना महिलांना स्वरक्षण प्रशिक्षण किती महत्त्वाचे आहे, हेच अधोरेखित करतात !
नोकरीला लावण्याचे आमीष दाखवून युवतीवर बलात्कार करणारा रतन विष्णु कांबळे (रहाणार नागवे रोड, कणकवली) याला येथील न्यायालयाने २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी बजावली आहे.
चित्रपटात काम मिळवून देतो असे सांगून धनंजय मुंडे यांनी आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. बलात्काराच्या आरोपांमुळे मुंडे अडचणीत आले होते.
१९ जानेवारी २०२१ या दिवशी या काळ्या दिनाला ३१ वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त हिंदु धर्माभिमान्यांनी ट्विटरवर #KashmiriHindusExodus_31Yrs या हॅशटॅग ट्रेंडद्वारे हिंदूंना पुन्हा काश्मीरमध्ये वसवण्याची मागणी केली.
भाजपकडून धनंजय मुंडे यांना लक्ष करत त्यांच्या त्यागपत्राची मागणी करण्यात येत आहे, तसेच सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी १४ जानेवारी या दिवशी धनंजय मुंडे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.
धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडेही तक्रार प्रविष्ट
राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध बलात्काराची तक्रार करणार्या महिलेने आपण माघार घेत असल्याचे टि्वट केले आहे. या महिलेने टि्वटमध्ये म्हटले आहे की, तुमची सर्वांची इच्छा असेल, तर मी माघार घेते आहे. एक काम करा तुम्ही सर्वांनीच मिळून निर्णय घ्या.