
जयपूर (राजस्थान) – येथील कपड्यांच्या दुकानाचा मालक असलेल्या झिशानने एका २३ वर्षीय ‘फॅशन डिजाइनर’ महिलेला विवाह करण्याचे आमीष दाखवून तिच्यावर अडीच वर्षे बलात्कार केला. प्रत्यक्षात झिशानने तिला धोका देत दुसर्या महिलेशी विवाह केला. हे कळल्यावर पीडितेने झिशानला विरोध केला. त्यावर झिशानने तिला हत्या करण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. पोलीस या प्रकरणाचे अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकामहिलांसाठी असुरक्षित होत काँग्रेसशासित राजस्थान राज्य ! |
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !