श्रीराममंदिरात श्री रामललाच्या आणखी २ मूर्ती स्थापित केल्या जाणार !
मंदिरातील वरच्या मजल्यांवर स्थापित करण्यात येणार आहेत, असे न्यासाकडून सांगण्यात आले आहे. या मूर्तींची छायाचित्रे प्रसारित झाली आहेत.
मंदिरातील वरच्या मजल्यांवर स्थापित करण्यात येणार आहेत, असे न्यासाकडून सांगण्यात आले आहे. या मूर्तींची छायाचित्रे प्रसारित झाली आहेत.
श्रीराममंदिर बांधल्यानंतर हिंदूंना निवांत बसून चालणार नाही, तर देशात हिंदु राष्ट्र स्थापन करून धर्मांधांवर वचक निर्माण करणे आवश्यक आहे, हेच यातून दिसून येते. हिंदू आताच जागृत होऊन संघटित झाले नाहीत, तर पुन्हा एकदा नवीन बाबर जन्माला येईल !
पोलिसांनी प्रथम २२ जानेवारीला अनुमती नाकारत २३ जानेवारीला शोभायात्रा काढा, अशी विनंती केली. यानुसार २३ ला शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले; मात्र पोलिसांनी अचानक २३ जानेवारीलाही शोभायात्रेची अनुमती नाकारली.
श्रीराममंदिर उभे राहिले, म्हणजे सगळे झाले’, असे मुळीच नाही. हा नवीन भारताचा प्रारंभ आहे. आता हे रामराज्य घडवण्याची, वाढवण्याची, टिकवण्याची आणि वैयक्तिक जीवनात मर्यादापुरुषोत्तमाचे गुण अंगीकारण्याची, म्हणजेच धर्माचरण करण्याचे उत्तरदायित्व समस्त हिंदूंचे आहे !
श्रीरामजन्मभूमीकरता गेल्या ५०० वर्षांच्या संघर्षात अनेक रमभक्तांनी आपल्या प्राणांचे बलीदान दिले . गेली ५०० वर्षे भारतवर्षाला हिणवणारा बाबरीचा कलंक धराशायी झाल्याच्या समर प्रसंगाच्या आठवणी थोड्याशा धूसर झालेल्या असल्या, तरी त्या अमर आहेत !
बाबरी पाडण्यात आल्यानंतर कल्याण सिंह त्यांच्यासाठी संघर्षांचे दिवस चालू झाले. तसे पहाता वर्ष १९९७ ते १९९९ या कालावधीत ते २ वर्षांसाठी पुन्हा मुख्यमंत्री बनले; परंतु त्यांचा हा कार्यकाळ वादग्रस्त राहिला.
श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होतांना सूक्ष्मातून घडलेल्या प्रक्रियेविषयी मला जे जाणवले, ते मी येथे दिले आहे.
सर्वोच्च न्यायालयात जो निकाल लागला त्यामध्ये अयोध्या आणि रामायण या विषयक अनेक पुरावे दिल्यामुळे श्रीराममंदिर पुन्हा उभारण्यात आले.
अयोध्येत कारसेवा करत असतांना पोलिसांनी क्रूरपणे या कोठारीबंधूंनी गोळ्या घालून हत्या केली. अनेक हिंदूंच्या बलीदानातून अयोध्येमध्ये श्रीरामाचे मंदिर आज उभे राहिले आहे.
‘आम्ही श्रीरामाचे भक्त नाही’, असे म्हणणारे रमझानच्या काळात डोक्यावर गोल टोपी घालून इफ्तारच्या मेजवानीत मात्र सहभागी होत असतात, टिपू सुलतानची जयंती साजरी करत असतात, हे लक्षात घ्या !