ISIS Terrorist Arrested : पुण्‍यात पोलिसांच्‍या कह्यातून पसार झालेल्‍या आतंकवाद्याला देहलीत अटक

असे जिहादी आतंकवादी पुन्‍हा पसार होण्‍यापूर्वी त्‍यांच्‍यावर जलद गती न्‍यायालयात खटला चालवून त्‍यांना फाशीची शिक्षा होण्‍यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांना उच्च न्यायालयाने खडसावले !

पुणे येथील पूजा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणी तत्कालीन मंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती.

लोणी काळभोर येथे शाळकरी मुलीचा विनयभंग करणार्‍या रिक्शाचालकावर गुन्हा नोंद !

मुलींच्या विनयभंगाच्या घटना वारंवार होणे हे पोलिसांना लज्जास्पद !

पी.एम्.आर्.डी.ए.च्या कामकाजात मराठीचा वापर करण्याच्या आयुक्त योगेश म्हसे यांच्या सूचना !

महाराष्ट्रात प्रशासकीय कामकाजात राजभाषा मराठीचा वापर वाढवण्याच्या सूचना द्याव्या लागणे, हे संबंधितांना लज्जास्पद आहे. मराठीच्या वापराविषयी कठोर कार्यवाही करणे आवश्यक आहे !

विशाळगडावर सापडलेल्या नव्या वेलवर्गीय वनस्पती प्रजातीला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव !

ही वनस्पती वेलवर्गीय असून त्याचे ४ वेल संशोधकांना विशाळगडावर दिसून आले आहेत.

पुणे येथे ११ मंदिरांमध्ये चोर्‍या करणार्‍या चोराला अटक !

हिंदूंच्या मंदिरांमध्ये चोर्‍या होणारच नाहीत, याची दक्षता पोलिसांनी घेणे अपेक्षित !

बांगलादेशातून होणारी घुसखोरी रोखण्यास प्राधान्य हवे ! – मेजर शशिकांत पित्रे (निवृत्त)

बांगलादेश स्वतंत्र झाला, तेव्हा तेथे १८ टक्के हिंदू होते. आता त्यांची संख्या ३ टक्क्यांवर आली आहे. या हिंदूंच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत मेजर जनरल शशिकांत पित्रे (निवृत्त) यांनी व्यक्त केले आहे.

पुणे महापालिकेच्या वसतिगृह प्रशासनाच्या विरोधात अभाविपचे आंदोलन !

असे आंदोलन का करावे लागते ? महापालिका प्रशासन स्वत:हून कारवाई का करत नाही ?

येरवडा (पुणे) येथील प्रादेशिक मनोरुग्णालयातील २० वर्षीय तरुणीचा गर्भपात !

वैद्यकीय व्यवसायात अशा प्रकारे नियमबाह्य कृती करणार्‍या आधुनिक वैद्यांवर कठोर कारवाई करून त्यांची मान्यता रहित करणे आवश्यक आहे.

पुणे येथे २ सख्या बहिणींवर लैगिंक अत्याचार करणार्‍यास २५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा !

मामाच्या घरी आलेल्या २ अल्पवयीन मुलींना लग्न लावून देण्याच्या आमीषाने पळवून नेले. त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी न्यायालयाने एका आरोपीस २५ वर्षे सक्तमजुरी आणि ७ सहस्र ५०० रुपये दंड केला आहे.