उपचारांमध्ये हलगर्जीपणा केल्याप्रकरणी एरंडवणे येथील २ डॉक्टरांविरुद्ध गुन्हा नोंद !

वजन अल्प करण्याच्या शस्त्रक्रियेत डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्यामुळे गेल्या २ वर्षांपासून १ अभियंता महिला अंथरुणाला खिळून आहे. या प्रकरणी डॉ. प्रशांत यादव आणि डॉ. स्वप्नील नागे यांच्याविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पुणे येथे भोर, सिंहगड रस्ता आदींसह ७ ठिकाणी विशाळगड अतिक्रमणमुक्तीसाठी पार पडली मूक निदर्शने !

मुसळधार पाऊस असूनही धर्मप्रेमींचा आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद ! पुणे, ६ ऑगस्ट (वार्ता.) – विशाळगडासह छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-दुर्ग अतिक्रमणमुक्त व्हावेत आणि हिंदूंवर गुन्हे नोंद करून करण्यात आलेली कारवाई रहित करावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३ ऑगस्ट या दिवशी शिवतीर्थ, चौपाटी, भोर, पुणे येथे मूक आंदोलन घेण्यात आले. या वेळी भोर व्यापारी संघटनेचे श्री. … Read more

पुणे जिल्ह्यातील प्रशासनाने सतर्क रहावे ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे परिसरातील खडकवासला, मुळशी, पवना इत्यादी धरणांतून पाण्याचा विसर्ग चालू करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर या धरण आणि नदी परिसरांतील पूररेषेच्या आतील आणि संभाव्य धोका क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात यावे.

वडगाव मावळ (पुणे) तालुक्यातील सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग !

मावळ तालुक्यात गेल्या ३-४ दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा वाढल्यामुळे तालुक्यातील सर्वच धरणांतील पाण्याचा विसर्ग वाढला आहे. त्यामुळे नद्यांना पूर आला आहे.

पुण्यातील मुसळधार पावसामुळे पूरग्रस्तांच्या साहाय्यासाठी भारतीय सैन्याची तुकडी तैनात !

पूरग्रस्त भागात तैनात केलेल्या या तुकडीत अनुमाने १०० सैनिकांचा समावेश आहे. ही सैन्याची तुकडी आल्यानंतर, बचावतुकडीच्या प्रमुखाने (कमांडर) परिस्थितीचा आढावा घेतला आणि नागरी प्रशासनासह प्राथमिक पहाणी केली. 

पुणे येथे विंग कमांडर शशिकांत ओक (निवृत्त) यांचा ७५ वा जन्मदिन सोहळा पार पडला !

पुणे येथील श्री स्वामी कृपा सभागृह, मयूर कॉलनी, कर्वेरोड, कोथरूड या ठिकाणी ४ ऑगस्ट या दिवशी विंग कमांडर शशिकांत ओक यांच्या ७५ व्या जन्मदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

निलंबित सनदी अधिकारी पूजा खेडकर यांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका प्रविष्ट !

निलंबित सनदी अधिकारी पूजा खेडकर यांनी आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये ‘यू.पी.एस्.सी.’ने (केंद्रीय लोकसेवो आयोगाने) त्यांची उमेदवारी रहित केल्याच्या विरोधात याचिका प्रविष्ट केली आहे.

पुणे येथे धर्मांधाचा एका महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार !

अशा वासनांधांना शरीयतनुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्यांच्यावर दगड मारून ठार मारण्याची किंवा हात-पाय तोडण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर ते चुकीचे वाटू नये !

पुणे येथे जोडप्‍यास धमकावल्‍याच्‍या प्रकरणी पोलीस कर्मचारी निलंबित !

पोलीसच गुन्‍हे करू लागले, तर नागरिक अधिक असुरक्षित  झाले, असे म्‍हणावे लागेल. पोलीस खात्‍यात अशा गुन्‍हेगारी प्रवृत्तीचा भरणा झाल्‍यामुळे पोलिसांचा धाक संपला आहे !

पुणे येथे ‘हनीट्रॅप’च्‍या टोळीमध्‍ये पोलीस उपनिरीक्षकाचा सहभाग !

गुन्‍ह्यांत सहभागी असलेले असे पोलीस जनतेचे रक्षण करण्‍यास लायक आहेत का ? अशा पोलिसांवर कठोर कारवाई व्‍हायला हवी !