पुणे विद्यापिठाच्या परीक्षा पावसाने रहित
पुणे – नगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यात बहुतांश भागात अतीवृष्टी आणि मुसळधार पावसाची चेतावणी देण्यात आल्याने पुणे जिल्हाधिकार्यांच्या आदेशान्वये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना २६ जुलै या दिवशी अतीवृष्टीची सुटी घोषित केली होती. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या परीक्षा विभागाने मुक्त आणि दूरस्थ अध्ययन प्रशालेच्या २६ आणि २७ जुलै या दिवशी होणार्या परीक्षा रहित केल्या आहेत. रहित झालेल्या … Read more