प्रश्नपत्रिकेतील गोंधळ !
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या ‘सेट विभागा’कडून घेण्यात आलेल्या या परीक्षेमध्ये वर्ष २०१९ मध्ये झालेल्या ‘सेट’ परीक्षेची प्रश्नपत्रिका जशी आहे तशी (‘कॉपी पेस्ट’) करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या ‘सेट विभागा’कडून घेण्यात आलेल्या या परीक्षेमध्ये वर्ष २०१९ मध्ये झालेल्या ‘सेट’ परीक्षेची प्रश्नपत्रिका जशी आहे तशी (‘कॉपी पेस्ट’) करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणार्या परीक्षा विभागातील अधिकार्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी !
महत्त्वाच्या विषयांच्या प्रश्नपत्रिका कशा काय फुटतात ? यामुळे विद्यार्थ्यांना झालेला मनस्ताप आणि गेलेल्या वेळ कसा भरून निघणार ?
हा विश्वविक्रम ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठा’च्या सहकार्याने करण्यात आला. सर्वांना आशय एकच हवा, पुनर्वाचन असता कामा नये, अशी आव्हाने त्यात होती.
महाविद्यालयांना बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पायाभूत अभ्यासक्रम (फाऊंडेशन), तर पदवीधरांसाठी प्रगत (ऍडव्हान्स) अभ्यासक्रम चालू करता येणार असल्यामुळे पारंपरिक पदविका अभ्यासक्रम बंद होणार आहेत.
उदयपूर येथील ना नफा तत्त्वावर काम करणार्या ‘धरोहर’ संस्थेने या हस्तलिखितांची संगणकीय विवरणात्मक सूची करण्यासाठी दिलेला प्रस्ताव विद्यापीठ अधिकार मंडळाने संमत केला असून यासाठी सामंजस्य करारही केला आहे.
कोट्यवधी रुपयांचे शुल्क थकवले जाईपर्यंत कुणीच कसे काही पाहिले नाही ?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरामध्ये ७ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रतिबंधात्मक आदेशासह जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील भिंतीवर असे लिहिले जाते, यावरून येथे विद्यार्थ्यांना काय शिकवले जात आहे ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
या वेळी काही विद्यार्थ्यांनी सदस्यता करण्यास नकार दिल्यानंतर एस्.एफ्.आय. आणि लोकायतच्या गुंडांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे.