असे बोलण्याचे धाडस होतेच कसे ?
एकाही भोंग्याला हात लावलात, तर आम्ही विरोध करायला सर्वांत पुढे असू, ‘छेडोगे तो छोडेंगे नहीं’, हे आमचे घोषवाक्य आहे, अशी चेतावणी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे मुंब्रा येथील अध्यक्ष मतीन शेखानी यांनी मनसेला दिली आहे.
एकाही भोंग्याला हात लावलात, तर आम्ही विरोध करायला सर्वांत पुढे असू, ‘छेडोगे तो छोडेंगे नहीं’, हे आमचे घोषवाक्य आहे, अशी चेतावणी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे मुंब्रा येथील अध्यक्ष मतीन शेखानी यांनी मनसेला दिली आहे.
पोलीस धर्मांधांच्या विरोधात कठोर कारवाई करत नसल्याने नागरिक कायदा हातात घेत असतील, तर त्याचा विचार करणे आवश्यक !
‘आम्ही याआधीही प्रशासनाला मशिदींवरील ध्वनीक्षेपक काढण्यासाठी पत्र दिले होते; पण त्यावर कोणताच निर्णय झाला नाही. यामुळेच आम्ही हनुमान चालिसा पठण केले’, असे अलीगडमध्ये युवा क्रांती मंचाकडून सांगण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा काही वर्षांपूर्वीचा आदेश असतांनाही सरकार, प्रशासन आणि पोलीस हे मशिदींवरील अवैध भोंग्यांवर कारवाई करण्यास टाळत आहेत. त्यामुळे आता हिंदू याला वैध मार्गानेच विरोध करत असतील, तर ते चुकीचे कसे ?
साम्यवादाच्या नावाखाली हिंदूंचा विरोध करून मुसलमानांचे समर्थन करणारे कधीतरी धर्मनिरपेक्ष असू शकतात का ?
दंगली ब्राह्मण घडवतात, हे म्हणण्यापूर्वी काल परवा रामनवमीला देशात अनेक ठिकाणी दंगली झाल्या आहेत. त्या कुणी केल्या ?, याचे उत्तर सुजात आंबेडकर किंवा प्रकाश आंबेडकर यांनी द्यावे.
मुसलमानबहुल भागांत कधी सिडको मंदिर बांधण्याचा विचारतरी करील का ? हिंदूंनी सिडकोच्या या निर्णयाला वैध मार्गाने संघटित रूपाने विरोध करणे आवश्यक !
असे आवाहन करणार्या हिंदु संघटनांना ‘धर्मांध’ संबोधून ही समस्या सुटणार नाही, तर ‘असे आवाहन करण्याची वेळ का आली ?’, तसेच ‘त्यांना असुरक्षित का वाटू लागले आहे ?’, याची चौकशी करणे आवश्यक !
मुसलमानांनी देवतांची मूर्ती घडवणे योग्य नाही. ते हिंदूंचे शास्त्रदेखील स्वीकारत नाहीत. शास्त्राची त्यांना अनुमती नाही. शास्त्रानुसार विश्वकर्मा जातीच्या लोकांनी मूर्ती घडवली पाहिजे; म्हणून मुसलमानांनी घडवलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना करू नये.
गुजरातमधील भाजप सरकारने या घटनेची नोंद घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि धर्मांधांचे असे आक्रमण करण्याचे पुन्हा धाडस होऊ नये, यासाठी सरकारी यंत्रणांनी त्यांच्यावर वचक निर्माण करावी, असेच हिंदूंना वाटते !