आज सानपाडा येथे हिंदु वस्तीत मशिदीच्या बांधकामाला दिलेली अनुमती रहित करण्यासाठी हिंदूंकडून उपोषण !
हिंदूबहुल देशात हिंदूंना आंदोलन करून त्यांची न्याय मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून याविषयी पावले का उचलत नाही ?
हिंदूबहुल देशात हिंदूंना आंदोलन करून त्यांची न्याय मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून याविषयी पावले का उचलत नाही ?
हिंदूंच्या सणांच्या वेळी वीज पुरवठ्यामध्ये कोणतीही कपात करू नका’, असा आदेश काँग्रेस सरकारकडून कधी दिल्याचे ऐकिवात आहे का ?
३ राज्यांत ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा होणे, कर्नाटकात धर्मांतरविरोधी कायदा, तसेच मंदिरे सरकारीकरणातून मुक्त होणे, काश्मिरींवरील अन्यायाला अमेरिकेतील मानवाधिकार संघटनेने वंशविच्छेद घोषित करणे, हलालविरोधात जागृती होणे आणि परत अवैध भोंग्यांचा विषय वर येणे, हे कालसुसंगत घडत आहे. हिंदूंनी मात्र आता धर्माच्या बाजूने रहायचे कि अधर्माच्या याचा निर्णय वेळोवेळी घ्यायचा आहे !
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असूनही मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई न करणार्या पोलिसांनी या प्रकरणात श्री. मुतालिक यांना तत्परतेने नोटीस पाठवतील, हे लक्षात घ्या !
उत्तरप्रदेशमध्ये प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रनिष्ठ योगी आदित्यनाथ सत्तेत आहेत. तरीही धर्मांध कायदाबाह्य आणि नियमबाह्य वर्तन करण्यास धजावतात, हे संतापजनक. अशांवर कठोर कारवाई करून वठणीवर आणणे आवश्यक !
हिंदु सणांना अनुमती देण्याचा विषय आला की, सरकारच्या हाताला लकवा मारतो का ?, असा प्रश्न भाजपचे नेते आणि आमदार अधिवक्ता आशिष शेलार यांनी २९ मार्च या दिवशी पत्रकारांशी बोलतांना उपस्थित केला आहे.
उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंवर असा अन्याय होणे हिंदूंना अपेक्षित नाही ! या घटनेची चौकशी करून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिंदूंचे रक्षण करावे, असेच हिंदूंना वाटते !
आता बहुसंख्य हिंदु समाज अल्पसंख्य समाजावर कसा अन्याय करत आहे, याविषयी बोलले जाईल; मात्र अल्पसंख्य समाज करत असलेल्या कायदाद्रोहाविषयी निधर्मीवाले अवाक्षरही बोलणार नाहीत, हे लक्षात घ्या !
शिवमोग्गा येथे नुकत्याच झालेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्या हर्षा याच्या हत्येमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
ईद, नाताळ आदी अन्य पंथियांच्या सणांच्या वेळी कधी त्यांच्यावर आक्रमणे होतात का ? मग हिंदूंच्या सणांच्या वेळी धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमणे का होतात ? याचे उत्तर निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी कधी देणार आहेत ?