पुणे येथे तरुणाईला उद्ध्वस्त करणार्या ‘सनबर्न फेस्टिव्हल’चे आयोजन !
सहस्रो तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणार्या कार्यक्रमांचे आयोजन करून प्रशासन काय साध्य करत आहे ? अशा ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला अनुमती न मिळण्यासाठी प्रयत्न करून हा नियोजित कार्यक्रम रहित करण्यासाठी जनतेने पुढाकार घ्यावा !