कोइम्बतूर (तमिळनाडू) येथील तलावाच्या किनार्यावरील १०० वर्षे प्राचीन मंदिरासह ७ मंदिरे नगरपालिकेकडून उद्ध्वस्त !
तामिळनाडूमध्ये नास्तिकतावादी द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रविड प्रगती संघ) पक्षाचे सरकार असल्याने अशा घटना घडल्यास आश्चर्य ते काय ? द्रमुक पक्ष कधीतरी अन्य धर्मियांच्या अवैध धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवील का ?