पलक्कड (केरळ) येथे संघ स्वयंसेवकाच्या हत्येच्या प्रकरणी पीएफ्आय आणि एसडीपीआय यांच्या ४ कार्यकर्त्यांना अटक
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी कधी घातली जाणार ?
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी कधी घातली जाणार ?
एकाही भोंग्याला हात लावलात, तर आम्ही विरोध करायला सर्वांत पुढे असू, ‘छेडोगे तो छोडेंगे नहीं’, हे आमचे घोषवाक्य आहे, अशी चेतावणी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे मुंब्रा येथील अध्यक्ष मतीन शेखानी यांनी मनसेला दिली आहे.
केरळमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असल्याने तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणेच योग्य !
एका आतंकवादी संघटनेवर बंदी घातली की, ती तेच आतंकवादी दुसर्या नावाने संघटना चालू करून आतंकवादी कृत्ये करत रहातात ! यासाठी सरकारने आतंकवादी संघटनांसह आतंकवाद्यांचाही नायनाट करणे आवश्यक आहे !
जिहादी संघटना ‘पी.एफ्.आय.’च्या (‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या) कार्यकर्त्यांना आग विझवण्याचे प्रशिक्षण दिल्याच्या प्रकरणी केरळच्या दोन पोलीस अधिकार्यांना निलंबित करण्यात आले.
एक जिहादी संघटना उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात मुसलमान विद्यार्थिनींना चिथावते, हे यावरून दिसून येते. असे वक्तव्य करून सरकार, पोलीस, न्यायालय आदी कुणालाही न जुमानत नसल्याचे सिद्ध करणार्या अशा संघटनेवर सरकार आता तरी बंदी घालणार का ?
देशविघातक कारवाया करणार्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी कधी घातली जाणार ?
जमियत आणि पीएफआय यांच्या कृतीतून भारतातील शासनव्यवस्था उद्ध्वस्त करून इस्लामी व्यवस्था स्थापण्याचे छुपे मनसुबे उघड होतात. भारतीय समाज ‘या संघटनांवर कारवाई होईल’, या आशेवर असाहाय्य होऊन पहात आहे, तेव्हा मोदी सरकारने भारतियांचा आक्रोश लक्षात घेऊन जमियतवर कारवाई करून देश सुरक्षित करावा, ही अपेक्षा !
सरकारने या संघटनेवर बंदी घालण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेच जनतेला वाटते !
‘या संघटनांनी विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांची दिशाभूल केली आहे’, असा आरोपही त्यांनी केला. या दोन्ही संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या शाखा आहेत.