‘पी.एफ्.आय.’ आणि ‘सी.एफ्.आय.’ या दोन्ही संघटनांवर बंदी घातली पाहिजे ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

केंद्र सरकारने तात्काळ हे पाऊल उचलावे, असेच देशातील राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदूंना वाटते !

‘ईडी’ने ‘पी.एफ्.आय.’ आणि ‘रिहॅब इंडिया फाऊंडेशन’ या संघटनांची ३३ बँक खाती गोठवली

आता अशा संघटनांवर सरकारने त्वरित बंदी घातली पाहिजे !

केरळमध्ये ‘पी.एफ्.आय.’चे वाढते प्राबल्य आणि तिच्यावर कठोर कारवाईची आवश्यकता !

जिहादी मनोवृत्तीच्या ‘पी.एफ्.आय.’आणि ‘एस्.डी.पी.आय.’ यांवर सरकार बंदी कधी घालणार ?

केरळमध्ये हिंदु आणि ख्रिस्ती यांच्या विरोधात मुसलमान मुलाची घोषणाबाजी !

पी.एफ्.आय.च्या मोर्च्यामध्ये समाजविघातक घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याला अटक

केरळमधील संघ नेत्याच्या हत्येप्रकरणी सरकारी अधिकारी बी. जिशाद यास अटक !

‘पी.एफ्.आय.’वर बंदी घालण्यासाठी कोणतेच सरकार काहीच करत नसल्याने आता राष्ट्रहितासाठी जनतेनेच वैध मार्गाने राष्ट्रव्यापी आंदोलने करून सरकारला तिच्यावर बंदी घालण्यास भाग पाडले पाहिजे !

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया धोकादायक संघटना ! – तमिळनाडूचे राज्यपाल आर्.एन्. रवि

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय) ही एक धोकादायक संघटना आहे. तिच्यापासून सावध रहाण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन तमिळनाडूचे राज्यपाल आर्.एन्. रवि यांनी केले.

केरळमधील संघ पदाधिकार्‍याच्या हत्येप्रकरणी पी.एफ्.आय. च्या आणखी ४ जणांना अटक

केरळमधील साम्यवादी सरकार कधीही पी.एफ्.आय.सारख्या जिहादी संघटनेच्या विरोधात बंदी घालण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करणार नाही ! हे लक्षात घेऊन केंद्र सरकारनेच पुरावे गोळा करून स्वत:हून तिच्यावर बंदी घातली पाहिजे !

‘रझा अकादमी’ आणि ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ समाजात द्वेष पसरवत आहेत ! – आमदार नीतेश राणे, भाजप

दोन्ही संघटनांविषयी सखोल अन्वेषण करून त्यांच्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी, असे हिंदूंना वाटते !

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ ही संघटना मुसलमानांची दिशाभूल करते ! – शेख जीना, अध्यक्ष, गोवा हज समिती

गोव्यातील धार्मिक सलोखा आणि शांती भंग होण्यापूर्वीच ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेवर शासनाने बंदी घालावी !

पी.एफ्.आय.ने हत्या करण्यासाठी बनवली भाजप आणि रा.स्व. संघ यांच्या १०० नेत्यांच्या नावांची सूची

केंद्र सरकार आतातरी या संघटनेवर बंदी घालणार आहे का ?