अशा संघटनांवर बंदी घालण्याची मागणी कर्नाटकातील भाजप सरकारने केंद्र सरकारकडे केली पाहिजे !

उडुपी (कर्नाटक) – सीएफआय (कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया) आणि एसडीपीआय (सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया) या संघटनांनी त्यांचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी आणि त्या माध्यमातून मुसलमानांची मते मिळवण्यासाठी हिजाबचा वाद निर्माण केला आहे, असा आरोप भाजपचे येथील आमदार रघुपती भट यांनी केला आहे.
‘या संघटनांनी विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांची दिशाभूल केली आहे’, असा आरोपही त्यांनी केला. वरील दोन्ही संघटना या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या शाखा आहेत.
हे पण वाचा –
♦ हिजाब प्रकरणामागे ‘कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया’चा हात ! – कर्नाटकचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश
https://sanatanprabhat.org/marathi/552236.html
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !