Terrorist Arrested After 31 Years : पोलिसांवर ग्रेनेडद्वारे आक्रमण करणार्या पसार आतंकवाद्याला ३१ वर्षांनी अटक
३१ वर्षांपासून नाव, वेशभूषा आणि ठिकाण पालटून तो सर्वांना फसवत असल्याचे आढळून आले.
३१ वर्षांपासून नाव, वेशभूषा आणि ठिकाण पालटून तो सर्वांना फसवत असल्याचे आढळून आले.
बंगालच्या एका मशिदीत नमाजपठणावरून २ गटात हाणामारी : एकाचा मृत्यू
खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘बिटकॉईन’ या आभासी चलनातील कथित घोटाळ्याचे पैसे वापरले. ही रक्कम कोट्यवधी रुपयांची आहे, असा आरोप रवींद्रनाथ पाटील यांनी केला आहे.
आता या संपूर्ण प्रकरणाकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहिले जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पडताळणी करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. यासंबंधी पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट करण्यात आली होती.
स्वतःचा जीव धोक्यात घालून गुन्हेगारांना कह्यात घेणार्या पोलिसांचा सत्कार करायलाच हवा; पण कामात दिरंगाई करणार्या वा निष्क्रियता दाखवणार्या पोलिसांवरही कठोर कारवाई व्हायला हवी, हेही तितकेच आवश्यक आहे.
कारागृहात भ्रमणभाष, अमली पदार्थ आणि अवैध शस्त्रे आढळणे, हे पोलीस प्रशासनाच्या भ्रष्टाचाराचे हिमटोकच !
विरारच्या विवांत हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.
मतदान केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू रहातील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.
ज्यांच्यावर खटला चालू असतो, त्यांच्यावरील खटले जलद गतीने चालवण्यासाठी न्यायसंस्था तेवढ्या सक्षम नाहीत. त्यामुळे अशा प्रकारच्या कैद्यांची संख्या वाढत आहे.
घुसखोरांवर तातडीने कडक कारवाई न केल्यास महाराष्ट्राच्या निवडणूक प्रक्रियेवर गंभीर परिणाम होईल. त्यामुळे घुसखोरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.