इंधन चोरीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम !

पोलिसांनी १४.९० लाख रुपये किमतीचे १३ सहस्र लिटर पेट्रोल चोरी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी खानने उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.

यावल येथे झालेल्या दगडफेकप्रकरणी पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक पार पडली ! 

दगडफेकीत घायाळ झाल्यावरही पोलिसांना काही करावेसे वाटत नाही, हे पोलिसांसाठी लज्जास्पद ! 

185 Tons Cow Meat Seized : उत्तरप्रदेश पोलिसांकडून १८५ टन गोमांस जप्‍त : ९ जणांना अटक

अटक करण्‍यात आलेल्‍यांमध्‍ये शीतगृहाचे हिंदु मालक आणि काही हिंदु कर्मचारी यांचाही समावेश ! गोमांसाची विक्री करण्‍यामध्‍ये हिंदूही गुंतले आहेत, यासारखी संतापजनक आणि लज्‍जास्‍पद गोष्‍ट ती कोणती ?

Akola Police Attacked : पोलीस ठाण्याच्या अंमलदारांवर हात उगारून मुसलमानांकडून विजयाचा उन्माद साजरा !

अशांवर पोलीस कधी वचक निर्माण करणार ? कायदाद्रोही आणि समाजद्रोही वर्तन करणार्‍या अशांना कारागृहातच डांबायला हवे !

पसार आतंकवाद्याला ३१ वर्षांनी अटक होणे, हे पोलिसांना लज्जास्पद !

पोलिसांवर वर्ष १९९३ मध्ये ग्रेनेडद्वारे आक्रमण केल्याच्या प्रकरणातील आरोपी नाझीर अहमद उपाख्य जावेद इक्बाल याला पसार झाल्या नंतर ३१ वर्षांनी आता श्रीनगर येथून पुन्हा अटक करण्यात आली आहे. 

मुंबई-होस्‍पेट एक्‍सप्रेसमध्‍ये बाँबच्‍या अफवेने दौंड रेल्‍वेस्‍थानकात रेल्‍वे थांबवून दीड घंटा पडताळणी !

बाँबविषयीच्‍या निनावी दूरभाषमुळे रेल्‍वे प्रशासनाची चांगली धावपळ उडाली. दीड घंट्यानंतर ही गाडी दौंड स्‍थानकातून होस्‍पेटकडे रवाना करण्‍यात आली.या गाडीमध्‍ये कोणतीही बाँबसदृष्‍य वस्‍तू आढळली नाही

अहिल्‍यानगर येथे एस्.टी. बसमधील शेवटच्‍या आसनाखाली नोटांचे बंडल सापडले !

दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती एस्.टी. !

Chhattisgarh Sukma Naxal Encounter : सुकमा (छत्तीसगड) येथे १० नक्षलवादी ठार

१ जानेवारी ते २२ नोव्हेंबरपर्यंत २०७ नक्षलवादी मारले गेले आहेत. ओडिशातून मोठ्या संख्येने नक्षलवादी छत्तीसगड सीमेत घुसले होते.