Budaun Children Murder Case : बदायू (उत्तरप्रदेश) येथील २ हिंदु मुलांच्या हत्येच्या प्रकरणातील दुसरा आरोपी जावेद याला अटक !

जावेद आणि साजिद हे सख्खे भाऊ आहेत.

Bhojshala Survey : २२ मार्चपासून धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळेचे होणार वैज्ञानिक सर्वेक्षण !

२९ एप्रिलपर्यंत सर्वेक्षणाचा अहवाल सादर केला जाणार !

ISIS India Head Arrest : आसाममधून इस्लामिक स्टेटच्या भारतातील प्रमुखाला अटक

त्याच्यासह अन्य २ आतंकवाद्यांनाही अटक करण्यात आली आहे.

सेवाभावी वृत्तीचे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असलेले म्हार्दाेळ, गोवा येथील श्री.विश्वास (अप्पा) लोटलीकर (वय ६९ वर्षे) यांचा साधनाप्रवास

आपत्काळ चालू झाला आहे. त्याची झळ साधकांना होऊ नये , म्हणून आपले गुरू सतत प्रयत्नरत असतात. त्यामुळेच साधकांना त्या त्रासाची तीव्रता जाणवत नाही.

सांगली येथे इयत्ता १ लीतील मुलीशी गैरवर्तन करणार्‍या शिक्षकाला अटक !

विश्रामबाग येथील ‘महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी’च्या एका खासगी शाळेमध्ये इयत्ता १ लीमध्ये शिक्षण घेणार्‍या एका विद्यार्थिनीशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करणार्‍या शिक्षक संदीप पवार याला पोलिसांनी अटक केली आहे.

Badaun Hindu Children Murder : बदायू (उत्तरप्रदेश) येथे साजिद याने २ लहान हिंदु मुलांची गळा चिरून केली हत्या !

भारतात मुसलमान नाही, तर हिंदू असुरक्षित आहेत. हिंदूंच्या असुरक्षिततेवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष आदी मुसलमानप्रेमी राजकीय पक्ष कधीही तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या !

Karnataka Marijuana Seller Arrest : कोणाजे (कर्नाटक) येथे गांजा विकणार्‍या ६८ वर्षीय उमर फारूकला अटक !

देशात अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !

Bengaluru Shopkeeper Assault Case : हनुमान चालिसा लावल्यावरून दुकानदाराला मारहाण करणारे सर्व आरोपी अटकेत !

पोलिसांनी गुन्हा नोंदवतांना हनुमान चालिसाचा उल्लेख वगळला !

मेफेड्रोन तस्करीच्या प्रकरणात गुन्हे शाखेकडून पुणे आणि देहली येथे धाडी !

मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पसार झालेला आरोपी महंमद उपाख्य पप्पू कुरेशी याला कर्नाटकातील यादगीर भागातून नुकतीच अटक करण्यात आली. कुरेशी याने साथीदार हैदर शेख, अशोक मंडल, संदीप धुनिया आणि शोएब शेख यांच्याशी संगमनत करून पुणे आणि देहली येथील गोदामात मेफेड्रोन ठेवले होते.

४ सहस्र ५०० संशयितांवर होणार प्रतिबंधात्मक कारवाई !

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि पोलीस यांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली.